कावीळ(jaundice)- पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

पावसाळा आला की अनेक आजार जन्म घेतात. त्यामुळे  पावसाळ्यात विशेष काळजी घेणे  अत्यंत काळजी घ्यावी लागते.त्यापैकी हेपटाइटिस कावीळ हा एक मुख्य आजार असतो. आज पाहूयात पावसाळ्यात काळजी कशी घ्यावी. कावीळीचा संसर्ग (Jaundice infection) कसा होतो- कावीळ हा विषाणूजन्य (Viral) आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता(Personal Uncleanliness) अशा विविध कारणांमुळे होतो. […]

कावीळ(jaundice)- पावसाळ्यात घ्यावयाची काळजी Read More »