गर्भवती स्त्रीचा आहार(Pregnancy Diet in Marathi)

जर आपल्याला सुधृड अपत्य हवे असेल तर आपण गर्भातच त्याची काळजी घ्यायला हवी. गर्भधारणेनंतर बाळाच्या पोषणाची(Baby nutrition after pregnancy) जबाबदारी पूर्णपणे आईवर असते.बाळाचे योग्य पोषण होयासाठी मातेच्या शरीरामध्ये देखील पोषणमुल्ये अधिक हवीत.ती पोषणमुल्ये तिला आहारातूनच मिळतात, त्यामुळे तिने तिच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.गर्भवती स्त्रीचा आहार (Pregnancy Diet) गर्भवती स्त्रीला योग्य स्वरूपात आणि आवश्यक प्रमाणात […]

गर्भवती स्त्रीचा आहार(Pregnancy Diet in Marathi) Read More »