Inamdar Hospital

Cancer specialist in pune

या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका

जगभरात कॅन्सर च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात गेल्या 10 वर्षांत कॅन्सर च्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात कॅन्सर ने ग्रस्त 10 पैकी 6 लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ICMR ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की पुढील पाच वर्षांत देशातील कॅन्सर च्या रुग्णांची संख्या 12 टक्क्यांनी वाढू शकते. लहान वयातही या आजाराची प्रकरणे समोर येत आहेत ही फार चिंतेची बाब आहे. या प्राणघातक आजाराची प्रकरणे वाढण्याची मुख्य चार कारणे आहेत. ते आपण आजच्या या आर्टिकल च्या माध्यमातून पाहूया. या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका द लॅन्सेट यांच्या अभ्यासात असे म्हटले आहे की लहान वयात कॅन्सर होण्याची चार मुख्य कारणे आहेत.  वाईट जीवनशैली – Bad Lifestyle बिघडलेल्या जीवनशैलीमुळे प्रोस्टेट कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हल्लीची तरुण पिढी लवकर झोपत नाही ज्यामुळे त्यांची झोप बरोबर होत नाही आणि ते त्यांच्या जीवनशैलीत कसल्याही प्रकारच्या हालचाली करीत नाही ज्यामुळे कमी वयातच कॅन्सर सारखा आजार होण्याचा धोका वाढू शकतो. लोकांच्या जीवनात मानसिक तणावही खूप वाढला आहे. पूर्वी हा आजार फक्त वृद्धांमध्येच जास्त दिसून यायचा परंतु हल्ली तर 30 ते 40 वयोगटातील लोकांना सुद्धा हा आजार होण्याच्या घटना समोर येत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी – Bad Eating Habits लहान वयातच कॅन्सरची प्रकरणे वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी होय. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ यांच्या वाढत्या ट्रेंडमुळे कॅन्सर होत आहे. जास्त प्रमाणात मांस खाणे आणि प्लास्टिकच्या वस्तूंमधील पाणी पिणे यामुळेही हा आजार वाढत आहे. कारण तुमच्या माहिती करिता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्लास्टिकमध्ये असे कित्येक प्रकारचे घातक रसायने असतात जी आपल्या खाण्या पिण्यामध्यन शरीरात जातात आणि ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. वाढती लठ्ठपणाची समस्या – A Growing Obesity Problem लहान वयात कॅन्सर होण्यामागचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे वाढती लठ्ठपणाची समस्या. फक्त भारत या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगातील अनेक वेग वेगळ्या देशांमध्ये देखील या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. शरीराचा High BMI कॅन्सर ला निमंत्रण देत आहे. अशा स्थितीत शरीर तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. BMI वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धूम्रपान आणि मद्य सेवन – Smoking and Alcohol Consumption सध्या तरुणांमध्ये धूम्रपान आणि दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण हे फार व्यसनाधीनही झाले आहेत. सिगारेटचे जास्त सेवन केल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. दारूमुळे यकृत आणि पोटाच्या कॅन्सर ची प्रकरणे नोंदवली जात आहेत.

या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका Read More »

Can You Live a Long Life With Cancer?

Living with cancer can be a difficult journey, filled with uncertainties and challenges. However, advancements in medical science, along with proactive lifestyle choices, have made it increasingly possible for individuals to lead long and meaningful lives even after a cancer diagnosis. In this article, we explore the question: Can You Live a Long Life With Cancer? Understanding Cancer and Longevity Cancer, characterized by the abnormal growth of cells in the body, is a complex and diverse disease that manifests in various forms and stages. While the diagnosis of cancer can bring about fear and uncertainty, it’s essential to understand that not all cancers are terminal. Advances in early detection, personalized treatment approaches, and supportive care have significantly improved survival rates and quality of life for many cancer patients. Navigating Treatment Options One of the critical factors in living a long life with cancer is accessing timely and appropriate treatment. Exploring Treatment Modalities – From traditional chemotherapy and radiation therapy to targeted therapies and immunotherapy, a wide array of treatment options are tailored to different cancer types and individual patient profiles. Embracing Multidisciplinary Care – Integrating various medical specialists, including oncologists, surgeons, radiologists, and supportive care providers, ensures comprehensive and holistic disease management. Inamdar Hospital as the best cancer care hospital in Pune involves focusing on key elements to enhance patient outcomes. Inamdar Hospital aims to provide unparalleled cancer care, highlighting personalized treatment and caring support for every patient. Supportive Care and Lifestyle Modifications Beyond medical interventions, supportive care and lifestyle modifications play a pivotal role in enhancing longevity and overall well-being for cancer patients. Prioritizing Self-Care – Engaging in regular exercise, maintaining a balanced diet, managing stress, and getting adequate rest are essential components of self-care that can positively impact treatment outcomes and quality of life. Seeking Emotional Support – Coping with cancer can be emotionally taxing, making it crucial to seek support from loved ones, support groups, or mental health professionals. Navigating Challenges and Celebrating Victories Living with cancer is often marked by a series of challenges and victories, both big and small. Coping with Uncertainty – Managing the uncertainties associated with cancer diagnosis and treatment requires resilience, adaptability, and a supportive network of caregivers and healthcare providers. Celebrating Milestones – Whether it’s completing a round of treatment, achieving remission, or simply enjoying moments of normalcy and joy, celebrating milestones along the cancer journey is essential for maintaining hope and motivation. Can You Live a Long Life With Cancer? Even though it’s difficult, living a long life with cancer is indeed possible. Embracing Hope and Resilience – Many cancer survivors attest to the transformative power of hope, resilience, and a positive outlook in navigating their journey. Fostering Meaning and Purpose – Finding meaning and purpose beyond the illness, whether through personal passions, relationships, or contributions to the community, can enrich life and provide a sense of fulfillment. Must Read – Liver Cancer: Causes, Symptoms, Diagnosis, And Treatment Frequently Asked Questions (FAQs) Is cancer always terminal? No, not all cancers are terminal. Advances in early detection and treatment have significantly improved survival rates for many cancer types. Can lifestyle changes impact cancer prognosis? Yes, adopting a healthy lifestyle, including regular exercise, a balanced diet, and stress management, can positively impact cancer prognosis and overall well-being. Are there alternative therapies for cancer treatment? While alternative therapies may complement conventional cancer treatment, it’s essential to consult with healthcare professionals to ensure safety and effectiveness. How can one support a loved one with cancer? Supporting a loved one with cancer involves offering emotional support, helping with practical needs, and being present and attentive to their feelings and concerns.

Can You Live a Long Life With Cancer? Read More »

नियंत्रित जीवनशैलीने कर्करोगाची शक्यता(Reduce Cancer Risk?) कामी होते का?

सर्वसामान्यपणे पेशींची अनियंत्रित वाढ झाली की कर्करोग (Cancer ) झाला असण्याची शक्यता असते.पेशींच्या ह्या अवास्तव वाढीतूनच शरीराच्या ठराविक भागात गाठ  तयार होते.मग ही वाढ कुठंही असु शकते. स्वादुपिंड(Pancreas), स्तन, तोंड, मोठे आतडे ,त्वचा. हाडांचा, रक्ताचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो.ह्या प्राणघातक आजारावर अजूनही पूर्णपणे बरा होईल असे औषध नाही. परंतु लवकर निदान झाले तर तो थोपविता येऊ शकतो.आणि रुग्ण बरा होऊ शकतो. अजूनही त्यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कर्करोग चा प्रथम आपण ह्या आजाराची ढोबळ लक्षणे बघुया(Symptoms of Cancer) अचानक वजन कमी होणे. लघवीतून रक्त जाणे लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा दीर्घ काळ खोकला असणे वारंवार घसा दुखणे स्तनात किंवा कुठेही अचानक पणे गाठ उद्भवणे अन्न गिळताना त्रास होणे वारंवार होणारी पोटदुखी, डोकेदुखी सुद्धा कर्करोगाचे लक्षण असू शकते. आज आपण बघतो विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की संपूर्ण जग जवळ आले आहे. संगणक  आणि जैविक क्षेत्रातील प्रगतीने मानवाचे जीवनच बदलून गेले आहे. ही उत्क्रांती जशी मनुष्याला लाभकारक ठरली तशीच काही हानिकारकही  ठरत आहे. खूप संशोधनाअंती असे दिसून आले आहे की धूम्रपान आणि मद्यपान कर्करोगाचे जरी प्रमुख कारण असले तरी आजकालची बदलती जीवन शैली ही तितकीच कारणीभूत आहे. सततच्या घड्याळाच्या काट्यावर चालण्यामुळे येणार ताण तणाव वातावरणातील वाढणारे प्रदूषण, व्यायामाचा अभाव आणि सकस अन्नाची कमतरता ह्यामुळे देखील ह्या आजाराला निमंत्रण मिळते. हल्ली पार्टी कल्चर  असल्यामुळे तरुणांमध्ये  वेळी अवेळी जागरण, जंक फूडची आवड , बटर चीजचा अतिरिक्त वापर, यामुळे तर तरुण पिढीत  हा आजार झपाट्याने पसरत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सतत एका जागेवर बसणे लॅपटॉप वर तासनतास काम करणे ह्यामुळे देखील कलोन व स्तनांचा कर्क रोग होऊ शकतो. कधी कधी थोडे दुखले की दुर्लक्ष केले जाते यातूनच कर्करोग दुर्लक्षिला जातो आणि तो कधी लास्ट स्टेजला जातो हे देखील समजत नाही. हल्ली स्वयंपाक घरात वारंवार otg किंवा microwave चा वापर करतात. त्यातील निर्माण होणाऱ्या रेडिएशन(Radiation) मूळे देखील कर्क रोगाची शक्यता वाढते. म्हणूनच जर ह्या आजारापासून बचाव करायचा असेल तर स्वतःसाठी वेळ काढा. एखादा छंद आवड जोपासा त्यामुळे आपोआप ताण दूर होण्यास मदत होईल.  व्यायाम योग करा. ताज्या भाज्या, अंकुरित कडधान्य आणि भरपूर फळांचा आहारात समावेश करा. चौरस आहार आणि योग्य आचार विचार  हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे! पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

नियंत्रित जीवनशैलीने कर्करोगाची शक्यता(Reduce Cancer Risk?) कामी होते का? Read More »