नवजात बाळाचे लसीकरण(Immunization of the Newborn Baby in Marathi)

नवजात बाळाची प्रतिकारशक्ती(Immunity)  वाढवण्यासाठी आणि अनेक रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण(Immunization) करणे आवश्यक असते.लसीकरण म्हणजे  लसीमध्ये विशिष्ट आजाराचे जिवाणू किंवा विषाणू असतात( मृतावस्थेत किंवा जिवंत पण अर्धमेले केलेले).अशी लस टोचल्यावर त्या आजारविरुद्ध लढण्याची शरीरात प्रतिकारशक्ती(Immunity)निर्माण होते.लहान मुलांसाठी घातक असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला(whooping cough), धनुर्वात(Sagittarius), क्षयरोग(Tuberculosis), गोवर आणि पोलिओ रोगप्रतिबंधक(Polio vaccine)लस दिल्याने टाळता येतात.नवजात बाळाचे […]

नवजात बाळाचे लसीकरण(Immunization of the Newborn Baby in Marathi) Read More »