जाणून घ्या! पाइल्स ऑपरेशन बद्दल संपूर्ण माहिती(Information on Piles Operation in Marathi

पाइल्स ऑपरेशन(Piles Operation) हे ऑपरेशन मुळव्याधीवर(hemorrhoids)उपचारासाठी करतात. गुदद्वाराच्या आतील/बाहेरील भागातील फुगलेल्या/सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध(Arteriosclerosis)म्हणतात. मुळव्याधीची लक्षणे(Symptoms of hemorrhoids in Marathi): शौच्याच्या वेळी दुखणे/रक्त पडणे. गुदभागी(Anus)खाज येणे/आव पडणे. गुदभागी कोंब/गाठ येणे.गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवणे. भूक मंदावणे, पोट साफ न होणे. शौच्यामध्ये रक्तश्राव होणे(Bleeding in stool)व त्यामुळे वजन कमी होणे. मुळव्याधीचा त्रास अधिक जाणवल्यास व […]

जाणून घ्या! पाइल्स ऑपरेशन बद्दल संपूर्ण माहिती(Information on Piles Operation in Marathi Read More »