पावसाळ्यातील रोग : सामान्य रोग व त्यांचा प्रतिबंध

उन्हाळ्याने त्रस्त होऊन आपण पावसाची व्याकुळतेने वाट पाहतो. माणसे, पक्षी, प्राणी, झाडे, वेली, अगदी जीव जंतू देखिल सगळे त्या मेघराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि जून अखेर ढगांच्या गडगडाटासह तुफानी वाऱ्याची सलामी घेत पाऊस येतो आणि आनंद होतो.पण पावसाबरोबरच अनेक समस्या देखील येतात. रोगराई पसरण्याचा सर्वाल अनुकूल काळ हाच असतो.  पावसाळ्यात उद्भवणारे आजार सामान्य […]

पावसाळ्यातील रोग : सामान्य रोग व त्यांचा प्रतिबंध Read More »