जाणून घ्या काय आहे आय व्ही एफ?
आय व्ही एफ (IVF) मध्ये बीज अंड्यांचे फलन शरीराबाहेर होते आणि मग त्यांचे महिलेच्या गर्भाशयात पुनःरोपण केले जाते.पण हे झाल्यावर गर्भधारणा झालीच असे नाही. कारण दोन गोष्टींवर म्हणजे गर्भाशयाची ग्रहणशीलता आणि भ्रूणांची गुणवत्ता यावरही आय व्ही एफ चे यश अवलंबून असते. या उपचार पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांडनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. यामध्ये जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन दिली जातात आणि त्यानंतर ही बीजांडे बाहेर काढली जातात. पुढे पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्रजंतूदेखील काढले जातात आणि एका ट्यूब मध्ये बीजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो. आयव्हीएफचे उपचार सुरु करण्यापूर्वी कमीतकमी तीन महीने आधीपासून तुमच्या मासिक पाळीच्या तारखा व त्याबाबत इतर बाबी नोंद करुन ठेवल्या तर उपयोग होईल. कारण उपचार करताना याची मदत होऊ शकते.गर्भधारणा होण्याची शक्यता नेमकी कधी आहे किंवा गर्भधारणेत नेमकी काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना यामुळे मदत होते. गर्भधारणेसाठी बीजांडचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो. यामुळे गर्भधारणा आणि गर्भाचे निरोगी आयुष्य टिकून राहण्याची शक्यता वाढते. गर्भधारणेसाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि गर्भधारणेसाठी स्त्रीची प्रजनन यंत्रणा मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते. गर्भवती महिलेची अंडी निरोगी असेल तर गर्भाचा विकास चांगला होतो. अंडाशयातील निरोगी अंडी स्त्रीच्या मासिक पाळीची अनियमितता, तिची भविष्यातील प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची क्षमता ठरवतात. IVF च्या प्रक्रियेत, स्त्रियांच्या अंडाशयात जास्तीत जास्त अंडी विकसित करण्यासाठी प्रारंभिक तपासणीनंतर 10 ते 12 इंजेक्शन्स दिली जातात जेणेकरून त्यांची अंडी वाढतात. त्यानंतर निरीक्षण केले जाते. त्यासाठी त्यांची अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासणी केली जाते. या इंजेक्शन्सच्या मदतीने आयव्हीएफ (IVF ) प्रक्रियेसाठी अंडी तयार केली जातात. अधिक अंडी IVF प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढवतात. अंडी आणि शुक्राणू प्राप्त केल्यानंतर, गर्भाधान प्रक्रिया केली जाते. अंड्याचे फलित करण्याच्या दोन पद्धती आहेत, इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) जेथे अंडी आणि शुक्राणूंना गर्भाधानासाठी पेट्री डिशमध्ये ठेवले जाते किंवा इंट्रासाइटोप्लाज्मिक शुक्राणू इंजेक्शन (ICSI) ज्यामध्ये एकच शुक्राणू अंड्याच्या साइटोप्लाझममध्ये इंजेक्ट केला जातो. अंडी आणि शुक्राणूंच्या फलनानंतर, भ्रूण इनक्यूबेटरमध्ये ठेवला जातो, जिथे गर्भाला विकसित आणि वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. गर्भाधानानंतर पाचव्या दिवशी, भ्रूण ब्लास्टोसिस्ट अवस्थेत विकसित होतो आणि तोपर्यंत तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतो. इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(Inamdar Multispecialty Hospital ) हे पुण्यातील सर्वोत्कृष्ट IVF उपचार (IVF treatment Hospital in Pune) रुग्णालयांपैकी एक आहे. त्यांच्या IVF तज्ञांना या क्षेत्रातील ज्ञान आहे आणि ते पुण्यातील सर्वोत्तम IVF डॉक्टर आहेत(Best IVF Doctor In Pune).आजवर अनेक जोडपी यांनी आनंदी पालकत्व यामुळे अनुभवल आहे. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.
जाणून घ्या काय आहे आय व्ही एफ? Read More »