Speech Therapy : मुलांना बोलण्यात येणारी अडचण स्पीच थेरपीने करा दूर करा हे उपाय

स्पीच थेरपी हे एक  वैद्यकीय शास्त्र आहे, ज्यामध्ये स्पीच थेरपिस्ट अशा मुलांवर किंवा प्रौढांवर उपचार करतो जे सामान्यपणे संवाद साधू शकत नाहीत. सामन्यात: जेव्हा मुलांचे भाषिक ज्ञान नीट विकसित होत नाही, तेव्हा अशा थेरपीमध्ये त्यांना नीट संवाद साधणे, मुलांचे उच्चार सुधारणे, बोलण्याशी संबंधित स्नायू बळकट करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. स्पीच थेरपी मध्ये  २०२० च्या […]

Speech Therapy : मुलांना बोलण्यात येणारी अडचण स्पीच थेरपीने करा दूर करा हे उपाय Read More »