चेहऱ्यावर मुरूम का येतात? (Why do pimples appear on the face in Marathi)

चेहऱ्यावर मुरूम (Acne on the face) येण्याची अनेक कारणे आहेत, सतेज कांती असलेला तुकतुकीत चेहेरा हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आजच्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, छाप पाडण्यासाठी बाह्य सौंदर्याला पण तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. असं म्हणतात की First Impression is last Impression. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे […]

चेहऱ्यावर मुरूम का येतात? (Why do pimples appear on the face in Marathi) Read More »