नियंत्रित जीवनशैलीने कर्करोगाची शक्यता(Reduce Cancer Risk?) कामी होते का?

सर्वसामान्यपणे पेशींची अनियंत्रित वाढ झाली की कर्करोग (Cancer ) झाला असण्याची शक्यता असते.पेशींच्या ह्या अवास्तव वाढीतूनच शरीराच्या ठराविक भागात गाठ  तयार होते.मग ही वाढ कुठंही असु शकते. स्वादुपिंड(Pancreas), स्तन, तोंड, मोठे आतडे ,त्वचा. हाडांचा, रक्ताचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो.ह्या प्राणघातक आजारावर अजूनही पूर्णपणे बरा होईल असे औषध नाही. परंतु लवकर निदान झाले तर तो थोपविता […]

नियंत्रित जीवनशैलीने कर्करोगाची शक्यता(Reduce Cancer Risk?) कामी होते का? Read More »