बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा

प्रसूतीनंतर अनेक आठवडे पोट मऊ आणि सुजलेले राहते. स्त्रियांना त्यावेळी खूप काळजी वाटते. सुटलेले पोट पुन्हा कमी होईल कि नाही याची काळजी वाटते. पोट इतके मोठे दिसते की असे वाटते की आपण पाच-सहा महिन्यांची गर्भवती आहोत. पण एक लक्षात घ्या की  हे सामान्य आहे. बाळ पोटातून बाहेर आल्यावर वजन कमी होते पण पोट लगेच कमी […]

बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा Read More »