गोवर ची लक्षणे, कारणे व उपचार (Grover’s Disease: Symptoms, Causes and Treatments)

सध्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये गोवरची साथ जोरात चालू आहे. या साथीमुळे काही लहान मुलांना जीवही गमवावा लागला. कोरोना साथीच्या काळात गोवर (Grover) लसीकरण काहीसे मागे पडल्यामुळे या साथीचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्यापही ही साथ आटोक्यात आलेली नाही हे आपण पाहत आहोत. लहान मुलांना सर्वप्रथम गोवर (Grover) आजाराचा संसर्ग होत असल्याने आपण खूप काळजी […]

गोवर ची लक्षणे, कारणे व उपचार (Grover’s Disease: Symptoms, Causes and Treatments) Read More »