हि लक्षणे देतात तोंडाचा कर्करोगचे संकेत!(Symptoms of Oral Cancer in Marathi)

आपले आयुष्य निरोगी असावे हे प्रत्येकालाच वाटत असते. सगळयांना आपल्या अरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते. थोड्याशा वेदनेने माणूस अस्वस्थ होतो. पण योग्य काळजी घेतल्यास आणि आपल्याला योग्य ती माहिती असल्यास आपण मोठ्या आजारांना टाळू शकतो. आपले शरीर आपल्याला नेहेमीच सूचना देत असते. कर्करोगासारख्या मोठ्या आजारांची सुद्धा पूर्वसूचना शरीर देत असते. ते वेळीच ओळखू आले तर […]

हि लक्षणे देतात तोंडाचा कर्करोगचे संकेत!(Symptoms of Oral Cancer in Marathi) Read More »