Inamdar Hospital

Cardiology Hospital

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे। चुकूनही करू नका दुर्लक्ष 

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की, हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्या की आपल्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे तुम्हाला कदाचीत माहिती नसतील आणि तुम्हाला ही लक्षणे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे । चुकूनही करू नका दुर्लक्ष या article मधून सांगणार आहोत ज्याकडे तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होईल आणि प्राणघातक बनण्याची सुद्धा शक्यता टाळता येणार नाही. तर मित्रांनो तुमचा अधिकचा वेळ न घालवता आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. प्रस्तुत माहिती तुम्ही अगदी शेवटपर्यंत वाचा ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ती 5 लक्षणे कोण कोणती आहेत? हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे(Symptoms of Heart Blockage in Marathi) आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप वाढतांना दिसून येत आहे. पूर्वी च्या काळी हृदयाशी संबंधित आजार फक्त वृध्दांमध्ये दिसून यायचे परंतु हल्ली तर तरूणांमध्ये देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर अशा हृद्यासंबंधी समस्या होतांना आपल्याला सर्रास बघायला मिळत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हृदयाच्या नसा ब्लॉक होणे हे मानले जाते. अशा स्थितीत हृदयाची Electrical systems बिघडायला लागते. जेव्हा असे होते तेव्हा हृदयाचे धडधड हळूहळू सुरू होते किंवा हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबून जातात. हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यामुळे शरीरात काही लक्षणे दिसू लागतात.  कित्येकदा लोकं ही लक्षणे सामान्य समजून त्या कडे दुर्लक्ष करतात. परंतु यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत ही लक्षणे योग्य वेळी ओळखणे खूप महत्वाचे आहे. त्याकरिता च आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे सांगणार आहोत ज्याकडे तुम्ही मुळीच दुर्लक्ष करू नका. श्वास लागणे- श्वास घेतांना जर तुम्हाला नेहमी त्रास होत असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष मुळीच दुर्लक्ष करू नका कारण हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस येण्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. थकवा- तुम्ही थोडेसेच काम करूनही थकत असाल म्हणजे तुम्हाला थकवा येत असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर याकडे देखील तुम्ही मुळीच दुर्लक्ष करू नका कारण हे देखील नसांमध्ये ब्लॉकेजेस येण्याचे लक्षण असू शकते. कारण कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा जाणवणे याचे एकमेव कारण आहे की, तुमच्या हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा नीट होत नाही त्यामुळे तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. भोवळ येणे- भोवळ येणे म्हणजेच चक्कर येणे. जर तुम्हाला नेहमी नेहमी चक्कर येत असेल तर याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण तुमच्या हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यामुळे चक्कर येणे साहजिकच आहे. जर तुम्हाला असे काही लक्षण दिसून येत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे आहे. अनियमित हृदयाचा ठोका- हृदयाच्या नसांमध्ये योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाचे ठोके कधी खूप वेगवान तर कधी खुप मंद होऊ असतात. जर तुम्हाला अशा प्रकारची काही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे कारण अनियमित हृदयाचे ठोके हे देखील हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये ब्लॉकेजेस येण्याचे लक्षण असू शकते. छाती वारंवार दुखणे- छातीत वारंवार दुखत असेल किंवा छातीमध्ये वारंवार जड कडपणा जाणवत तर याकडे देखील तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ही सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिनीत ब्लॉकेजेस निर्माण करण्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. जर तुम्हाला वारंवार छातीत दुखत असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. काही कालांतराने ही वेदना खांद्यांपासून ते हातापर्यंत देखील पोहोचू शकते. वरील प्रमाणे जी हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत. ही लक्षणे जर तुमच्याही शरीरात आढळून येतांना दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण याकडे तुम्ही आज दुर्लक्ष केलंत तर खूप मोठा अनर्थ टाळता येणार नाही. त्यासाठी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळी हृदयविकाराशी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि होणारा अनर्थ टाळून आपल्या शरीराची निगा राखा. तुम्हाला जर वरील सांगितलेली लक्षणे जाणवत असतील तर त्याकरिता आम्ही तुम्हाला एका सर्वोत्तम हॉस्पिटल बद्दल माहिती देतो ज्या मध्ये जाऊन तुम्ही एकदा भेटा आणि योग्य वेळी उपचार करा. Inamdar Multi-Specialist Hospital, Pune है पुण्यातील असेल एकमेव हॉस्पिटल आहे ज्यात कमीत कमी दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविणारा एकमेव हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये  केंद्रशासित आणि अत्याधिक सुविधांसोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम सुद्धा आहे. Hospital चा पत्ता सर्वे नं. 15, Kpct मॉल च्या मागे, फातिमा नगर, वानवडी, पुणे,  पिन कोड नं. 411040 अधिक माहिती साठी आमच्या हॉस्पिटल च्या https://inamdarhospital.com/ या अधिकृत सकेतस्थळाला भेट द्या. Conclusion तर मित्रांनो आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे । चुकूनही करू नका दुर्लक्ष या article च्या माध्यमातून हृदयाचा नसा ब्लॉक होण्यामागील लक्षणे सांगितलेली आहेत. वरील माहिती वाचून तुम्हाला काय वाटले हे आम्हाला Comment Box च्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कुणाला यातील लक्षणे आढळूण आम्ही suggest केलेल्या Inamdar Multi-Specialist Hospital, Pune इथे नक्कीच एकदा भेट द्या.

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे। चुकूनही करू नका दुर्लक्ष  Read More »

What You Need to Know About Heart Disease

[vc_row][vc_column][vc_column_text] Introduction Heart disease is a prevalent yet preventable health concern. This blog sheds light on crucial insights and highlights the key risk factors associated with heart disease. Understanding these factors is vital for maintaining heart health. Understanding Heart Disease Risk Factors Heart disease, a leading global health concern, often stems from lifestyle choices. This article delves into the core risk factors—poor diet, physical inactivity, smoking, high blood pressure, obesity, and diabetes—shedding light on their profound impact on heart health. Poor Diet: Consuming high levels of saturated fats, cholesterol, and processed foods can lead to atherosclerosis and heart disease. Opt for a heart-healthy diet rich in fruits, vegetables, whole grains, and lean proteins. Physical Inactivity: Sedentary lifestyles contribute to obesity, high blood pressure, and elevated cholesterol levels. Regular exercise strengthens the heart and lowers the risk of heart disease. Smoking: Tobacco smoke contains harmful chemicals that damage blood vessels and heart tissues. Quitting smoking is one of the most impactful steps toward reducing heart disease risk. High blood pressure: Hypertension forces the heart to work harder, increasing the risk of heart attacks and strokes. Regular monitoring and lifestyle changes, such as a low-sodium diet, are crucial for managing blood pressure. Obesity: Excess weight strains the heart and is linked to conditions like diabetes and high blood pressure. Adopting a balanced diet and engaging in regular physical activity are key components of weight management. Diabetes: Uncontrolled diabetes accelerates the development of atherosclerosis and heart disease. Managing blood sugar levels through medication, diet, and lifestyle changes is essential. Understanding and mitigating these risk factors is pivotal to preventing heart disease. A holistic approach, encompassing a nutritious diet, regular exercise, and avoiding harmful habits like smoking, can significantly enhance heart health. Empower yourself with knowledge, make informed choices, and embark on a journey toward a heart-healthy lifestyle. Seeking Expert Advice in Your Locality: For individuals in Fatima Nagar, NIBM, Wanowarie, and Kondhwa, consulting a cardiologist is paramount. These specialists provide personalized advice and treatment plans based on individual health needs. Conclusion Prioritizing heart health involves understanding and addressing key risk factors. Residents in Fatima Nagar, NIBM, Wanowarie, and Kondhwa can take proactive steps by adopting a heart-healthy lifestyle and seeking guidance from experienced cardiologists in their locality. Remember, a healthy heart is the key to a vibrant life. [/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_video link=”https://youtu.be/epOlD_f5VwM”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_toggle title=”What are the primary risk factors for heart disease?”]Key risk factors include poor diet, physical inactivity, smoking, high blood pressure, obesity, and diabetes.[/vc_toggle][vc_toggle title=”How can I maintain a heart-healthy diet without compromising on taste?”]Opt for a diverse range of fruits, vegetables, whole grains, and lean proteins. Explore herbs and spices for flavor without excess salt or saturated fats.[/vc_toggle][vc_toggle title=”Is there a link between stress and heart disease?”]Yes, chronic stress can impact heart health. Adopt stress management techniques like meditation, yoga, or deep breathing exercises.[/vc_toggle][vc_toggle title=”Can heart disease be hereditary, and how can I assess my risk?”]Genetics can influence heart health. Consult with a healthcare professional to evaluate your family history and assess personalized risk factors.[/vc_toggle][vc_toggle title=” Are there alternative treatments or complementary therapies for heart disease?”]While lifestyle changes are fundamental, some explore complementary approaches like acupuncture or herbal supplements. Always consult with a healthcare professional before trying alternative therapies.[/vc_toggle][/vc_column][/vc_row]

What You Need to Know About Heart Disease Read More »

अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या

अँजिओग्राफी(Angiography)  बद्दल बोलायचं म्हटलं तर ती एक महत्त्वाची तपासणी आहे. अँजिओग्राफी हा रक्तवाहिन्या, धमन्या आणि शिरा यांचा एक प्रकारचा क्ष-किरण सारखा वैद्यकीय अभ्यास आहे, ज्याचा उपयोग हृदयविकार, किडनी संसर्ग, ट्यूमर आणि रक्त गोठणे इत्यादी तपासण्यासाठी केला जातो. अँजिओग्राफी(Angiography) हा शब्द आपण भरपूर वेळा ऐकलाच असेल. त्याबद्दल अनेक समज गैरसमज असतात. डॉक्टरांनी याचा सल्ला दिल्यावर रुग्ण खूप घाबरतात पण तसे घाबरायचे कारण नसते. म्हणून अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या.  डॉक्टरांना वाटत असल्यास की व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. तर ते त्याची अँजिओग्राफी करण्यास सांगतात. अँजिओग्राफी मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का? ब्लॉकेजेस कुठे व किती आहेत. या सगळ्या गोष्टी अँजिओग्राफी  मध्ये समजतात.. तसेच ब्लॉकेजेसची स्थिती समजते. या तपासणीला Coronary angiography म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे नक्की निदान सापडते. अँजिओग्राफी(Angiography) तपासणी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो ही तपासणी खूप महत्त्वाची आहे. ऍन्जिओग्राफी करण्याच्या अगोदर तीन ते चार तास अगोदर काही खाल्लं नसावं. कारण काही सोप्या  टेस्ट असतात. हॉस्पिटलच्या एक्स-रे किंवा रेडिएशन थेरपी विभागात अँजिओग्राफी(Angiography) केली जाते. यास सहसा 30 मिनिटे ते दोन तास लागतात आणि तुम्ही त्याच दिवशी घरी जाऊ शकता. अँजिओग्राफीनंतर कमीतकमी २ तासांनंतर रुग्ण घरी जाऊ शकतो. जर तुम्हाला छातीत दुखत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अस्वस्थता असेल, तर डॉक्टरांशी चर्चा करणे आणि त्यांच्या सल्ल्या प्रमाणे औषधोपचार करणे योग्य ठरते. अँजिओग्राफीनंतर वजन उचलणे किंवा उंच चढावर चालणे यासारखे जड व्यायाम 4-6 आठवडे टाळावेत. अँजिओग्राफीनंतर विशिष्ट प्रकारचे आहार बंद करणे आवश्यक आहे असा सर्वसाधारण समज आहे. आहारामध्ये समतोल आहार घेणे योग्य ठरते, जास्त मसालेदार ,तेलकट पदार्थ खाणे टाळणे, भरपूर पाणी पिणे , फळ खाणे हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल जीवनशैली बदललेली आहे. अगदी तरुण ते प्रौढ माणसांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी हार्ट अटॅक पासून लांब राह्ण्यासाठी आणि वेळेत उपचार करून घेण्यासाठी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो सल्ला घ्यावा. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करत

अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या Read More »