Inamdar Hospital

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे। चुकूनही करू नका दुर्लक्ष 

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की, हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्या की आपल्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे तुम्हाला कदाचीत माहिती नसतील आणि तुम्हाला ही लक्षणे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे । चुकूनही करू नका दुर्लक्ष या article मधून सांगणार आहोत ज्याकडे तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होईल आणि प्राणघातक बनण्याची सुद्धा शक्यता टाळता येणार नाही.

तर मित्रांनो तुमचा अधिकचा वेळ न घालवता आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. प्रस्तुत माहिती तुम्ही अगदी शेवटपर्यंत वाचा ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ती 5 लक्षणे कोण कोणती आहेत?

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे(Symptoms of Heart Blockage in Marathi)

आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप वाढतांना दिसून येत आहे. पूर्वी च्या काळी हृदयाशी संबंधित आजार फक्त वृध्दांमध्ये दिसून यायचे परंतु हल्ली तर तरूणांमध्ये देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर अशा हृद्यासंबंधी समस्या होतांना आपल्याला सर्रास बघायला मिळत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हृदयाच्या नसा ब्लॉक होणे हे मानले जाते. अशा स्थितीत हृदयाची Electrical systems बिघडायला लागते. जेव्हा असे होते तेव्हा हृदयाचे धडधड हळूहळू सुरू होते किंवा हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबून जातात. हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यामुळे शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. 

कित्येकदा लोकं ही लक्षणे सामान्य समजून त्या कडे दुर्लक्ष करतात. परंतु यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत ही लक्षणे योग्य वेळी ओळखणे खूप महत्वाचे आहे. त्याकरिता च आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे सांगणार आहोत ज्याकडे तुम्ही मुळीच दुर्लक्ष करू नका.

  1. श्वास लागणे- श्वास घेतांना जर तुम्हाला नेहमी त्रास होत असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष मुळीच दुर्लक्ष करू नका कारण हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस येण्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.
  2. थकवा- तुम्ही थोडेसेच काम करूनही थकत असाल म्हणजे तुम्हाला थकवा येत असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर याकडे देखील तुम्ही मुळीच दुर्लक्ष करू नका कारण हे देखील नसांमध्ये ब्लॉकेजेस येण्याचे लक्षण असू शकते. कारण कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा जाणवणे याचे एकमेव कारण आहे की, तुमच्या हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा नीट होत नाही त्यामुळे तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे.
  3. भोवळ येणे- भोवळ येणे म्हणजेच चक्कर येणे. जर तुम्हाला नेहमी नेहमी चक्कर येत असेल तर याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण तुमच्या हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यामुळे चक्कर येणे साहजिकच आहे. जर तुम्हाला असे काही लक्षण दिसून येत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे आहे.
  4. अनियमित हृदयाचा ठोका- हृदयाच्या नसांमध्ये योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाचे ठोके कधी खूप वेगवान तर कधी खुप मंद होऊ असतात. जर तुम्हाला अशा प्रकारची काही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे कारण अनियमित हृदयाचे ठोके हे देखील हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये ब्लॉकेजेस येण्याचे लक्षण असू शकते.
  5. छाती वारंवार दुखणे- छातीत वारंवार दुखत असेल किंवा छातीमध्ये वारंवार जड कडपणा जाणवत तर याकडे देखील तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ही सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिनीत ब्लॉकेजेस निर्माण करण्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. जर तुम्हाला वारंवार छातीत दुखत असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. काही कालांतराने ही वेदना खांद्यांपासून ते हातापर्यंत देखील पोहोचू शकते.

वरील प्रमाणे जी हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत. ही लक्षणे जर तुमच्याही शरीरात आढळून येतांना दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण याकडे तुम्ही आज दुर्लक्ष केलंत तर खूप मोठा अनर्थ टाळता येणार नाही. त्यासाठी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळी हृदयविकाराशी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि होणारा अनर्थ टाळून आपल्या शरीराची निगा राखा.

तुम्हाला जर वरील सांगितलेली लक्षणे जाणवत असतील तर त्याकरिता आम्ही तुम्हाला एका सर्वोत्तम हॉस्पिटल बद्दल माहिती देतो ज्या मध्ये जाऊन तुम्ही एकदा भेटा आणि योग्य वेळी उपचार करा.

Inamdar Multi-Specialist Hospital, Pune है पुण्यातील असेल एकमेव हॉस्पिटल आहे ज्यात कमीत कमी दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविणारा एकमेव हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये  केंद्रशासित आणि अत्याधिक सुविधांसोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम सुद्धा आहे.

Hospital चा पत्ता

सर्वे नं. 15,

Kpct मॉल च्या मागे,

फातिमा नगर, वानवडी,

पुणे, 

पिन कोड नं. 411040

अधिक माहिती साठी आमच्या हॉस्पिटल च्या https://inamdarhospital.com/ या अधिकृत सकेतस्थळाला भेट द्या.

Conclusion

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याची ५ लक्षणे । चुकूनही करू नका दुर्लक्ष या article च्या माध्यमातून हृदयाचा नसा ब्लॉक होण्यामागील लक्षणे सांगितलेली आहेत. वरील माहिती वाचून तुम्हाला काय वाटले हे आम्हाला Comment Box च्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कुणाला यातील लक्षणे आढळूण आम्ही suggest केलेल्या Inamdar Multi-Specialist Hospital, Pune इथे नक्कीच एकदा भेट द्या.