Inamdar Hospital

020-66812333

9372619219

Dermatologist in Pune

हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to Get Rid of Winter Acne in Marathi)

संपूर्ण वर्ष जरी का तुमच्या शरीराची त्वचा ही निरोगी राहत असली तरी देखील वातावरणातील जस जसा तापमान कमी होत जातो आणि हिवाळा म्हणजे थंडी येत जाते त्यामुळे तुमच्या त्वचेवरील(Skin) आद्रता कमी होत जाते आणि त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत जाते. त्यामुळे सहसा थंडी मध्ये जास्त प्रमाणात त्वचेचे रोग होत असतात. त्यातलाच एक पुरळ नामक रोग आपल्या त्वचेला होत असते. तर आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, त्या पुरळ ला नाहीसे कसे करावे? तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी हिवाळ्यातील पुरळांपासून(acne)मुक्त कसे व्हावे या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की, तुमच्या त्वचेवरील पुरळ नाहीसे कसे करावे. करीता आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, प्रस्तुत article सुरवाती पासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा. पुरळ म्हणजे काय? – पुरळ मध्ये नेमके काय होते(What is a rash? – What exactly happens in a rash) पुरळ हा त्वचा रोग आहे जो आपल्या शरीराच्या त्वचे वरील आद्रता कमी झाल्यामुळे होत असते. आता पुरळ मध्ये नेमके काय होते ते आपण त्यांची लक्षणे पाहून समजून घेऊया. त्वचेवर लालसरपणा येणे त्वचेवर सूज येणे त्वचेला खाज सुटणे त्वचा सोलणे त्वचा संवेदनशील होणे वरील सांगितलेले लक्षण तुमच्या शरीरावर दिसू लागले तर समजून जायचं की तुम्हाला पुरळ झालेले आहे. हिवाळ्यात पुरळ येण्याची काय कारणे आहेत(What are the causes of winter rash in marathi)? तुम्हाला पुरळ काय आहे आणि पुरळ झाल्यावर नेमके काय होते हे तर समजलेले आहे परंतु नेमका हिवाळ्यामध्ये हे पुरळ का होते हे आपण आता त्यांची काही संभाव्य कारणे वाचून तुम्हाला समजेल की पुरळ हिवाळ्यामध्ये का होते? आपल्या त्वचेवर नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशी असतात यामुळे आपली त्वचा ही मऊ आणि गुळगुळीत राहते परंतु बाहेरच्या वातावरणातील कमी आद्रता, थंड हवा तसेच वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशा काढून टाकतात त्यामुळे आपल्या त्वचेवरील ओलावा नष्ट होते. आणि त्यामुळे आपल्याल पुरळ होत असते. याशिवाय आणखी काही संभाव्य कारणे आहेत ज्यामुळे पुरळ होत असते ते खालील प्रमाणे आहेत. आपल्याला वारंवार येणारा थकवा आणि वाढत्या ताणामुळे आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. कित्येकदा आपल्याला असणाऱ्या एखाद्या प्रकारच्या ऐलर्जी मुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते. जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ जसे की, साबण, दुर्गंधीनाशक साबण, डिटर्जंट किंवा इतर रसायन मुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. जिवाणू किंवा जंतू यांच्या वाढत्या संसर्गामुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. आता तुम्हाला माहिती झाले की, पुरळ म्हणजे नेमके काय होते आणि पुरळ होण्यामागील कारण तर समजलेले आहेतच परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर समजलेच परंतु या पुरळांना नाहीसे कसे करायचे? तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगतो. हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to get rid of winter acne in marathi) हिवाळ्यामध्ये होणाऱ्या पुरळ पासून मुक्त होण्यासाठी खालील प्रमाणे काही उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्ही पाळले तर तुमची पुरळांपासून मुक्तता नक्कीच होईल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. अंघोळी नंतर मॉइश्चरायझ करावे:- रसायनयुक्त नसणारे काही मॉइश्चरायझर असतात त्यांचा वापर करून नियमितपणे अंघोळ झाल्यानंतर त्यांचा वापर करावे ज्यामुळे तुमच्या शरीरावर ओलावा राखून ठेवला जाते. कोमट पाण्याने अंघोळ करावे:- गरम पाण्याने अंघोळ करू नये त्यामुळे शरीरावरील नैसर्गिक तेल काढून घेते त्यामुळे नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी. पूर्ण कपडे परिधान करावे:- हिवाळ्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी हातात पायात मोजे तसेच शरीरावर उबदार कपडे परिधान करावे. शक्य असल्यास दुधाने अंघोळ करावे:- दुधाने अंघोळ केल्यास त्वचेवरील खाज नाहीशी होते त्यामुळे शक्य असल्यास दुधाने अंघोळ करावी म्हणजेच दुधामध्ये कापड भिजवून त्याने पूर्ण शरीर स्वच्छ करावे. नैसर्गिक तेलाचा वापर करावे:- नैसर्गिक तेल जसे की, ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावे त्यामुळे तुमच्या चिडलेल्या त्वचेला शांत करण्यास मदत होते. पेट्रोलियम जेलीचा वापर करावे:- पेट्रोलियम जेली देखील तुमच्या त्वचेवरील ओलावा राखून ठेवण्यात मदत होते त्यामुळे तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता परंतु जर तुम्हाला पेट्रोलियम जेलीचा वापर करणे आवडत नसेल तर तुम्ही वॅक्सेलन किंवा अन्य पेट्रोलियम युक्त प्रॉडक्ट्स चा वापर करावे. तुम्हाला पुरळ ची समस्या जास्तच वाढली असेल तर तुम्ही आमच्या Inamdar Multi-Specialist Hospital, Pune इथे नक्कीच एकदा भेट देऊन बघा. आम्ही तुम्हाला इष्टतम दरात उत्तोमत्तम आरोग्यसेवा देऊ. आमच्या Hospital मध्ये केंद्रशासित आणि अत्याधिक सुविधांसह प्रसिद्ध डॉक्टरांची टीम आहे.  आमच्या Hospital चा पत्ता सर्वे नं. 15, Kpct मॉल च्या मागे, फातिमा नगर, वानवडी, पुणे,  पिन कोड नं. 411040 अधिक माहिती साठी आमच्या हॉस्पिटल च्या https://inamdarhospital.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. Conclusion तर मित्रांनो, हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे या article च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुरळ काय असते? त्याची कारणे काय आहेत? तसेच त्यांच्यापासून मुक्तता कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रस्तुत article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच आवडल्यास share करायला विसरू नका.

हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to Get Rid of Winter Acne in Marathi) Read More »

Rainy Season Skin Care: Protect Your Skin from Monsoon Ravages

Introduction As the monsoon season approaches, it brings relief from the scorching heat but also poses challenges for our skin. The increased humidity and moisture in the air during this time can lead to various skin problems. However, with the right precautions and care, you can protect your skin from the ravages of the monsoon. In this blog, we will discuss some essential tips and guidelines to keep your skin healthy and glowing during the rainy season. Visit a Dermatologist for Expert Guidance Importance of seeking professional advice and the role of a dermatologist in skincare. Find the Best Dermatologist in Fatima Nagar, NIBM, Kondhwa, Wanowrie: Look for a reputed dermatologist in your area who specializes in skin care during the monsoon. Consultation and Skin Analysis: Schedule a visit to a skin specialist in Fatima Nagar, NIBM, Kondhwa, and Wanowrie to assess your skin’s condition and get personalized advice for the rainy season. Customized Skincare Routine: A dermatologist can recommend the most suitable skincare products and treatments for your specific skin type and concerns. Cleanse Your Skin Properly The importance of cleansing and its role in maintaining healthy skin during the monsoon. Use a Mild Cleanser: Opt for a gentle, non-drying cleanser to remove dirt, excess oil, and pollutants without stripping away natural oils. Frequency of Cleansing: Wash your face twice a day to keep your skin clean and prevent clogged pores. Exfoliation: Incorporate exfoliation into your skincare routine once or twice a week to remove dead skin cells and promote cell renewal. Moisturize Regularly Why moisturizing is crucial, even in humid weather. Lightweight Moisturizers: Choose water-based or gel-based moisturizers that are lighter and less greasy. Hydration is Key: Keep your skin hydrated by applying moisturizer immediately after cleansing to lock in moisture. Sun Protection: Don’t forget to use a moisturizer with SPF during the monsoon as UV rays can still penetrate through the clouds. Say No to Heavy Makeup Tips for selecting suitable makeup products during the monsoon. Go Light: Opt for minimal or no makeup to allow your skin to breathe and prevent clogged pores. Waterproof Products: If you can’t go without makeup, choose waterproof and smudge-proof cosmetics to withstand the humidity and rain. Makeup Removal: Always remove makeup before going to bed to prevent breakouts and skin irritation. Maintain a Healthy Diet and Hydration The role of nutrition and hydration in maintaining healthy skin. Stay Hydrated: Drink an adequate amount of water throughout the day to keep your skin hydrated from within. Nutrient-Rich Diet: Include fruits, vegetables, and foods rich in vitamins and antioxidants to promote healthy skin. Avoid Excessive Caffeine and Alcohol: These can dehydrate your body and have a negative impact on your skin. Conclusion: By following these essential tips and seeking guidance from the best skin specialist or dermatologist in Fatima Nagar, NIBM, Kondhwa, and Wanowrie, you can protect your skin from the challenges posed by the monsoon season. Remember to cleanse, moisturize, and avoid heavy makeup while maintaining a healthy diet and hydration. With these precautions, you can enjoy the rainy season while keeping your skin healthy and glowing. Protect your skin from the ravages of the monsoon season with rainy-season skincare tips. Visit Inamdar Hospital for expert guidance.

Rainy Season Skin Care: Protect Your Skin from Monsoon Ravages Read More »

Tips For Glowing Skin in The Summer

You want to have that classic summer glow while protecting your skin from the harsh sun and the inevitable sunburns that will inevitably occur if you spend every waking hour outside, at parties, or on vacation with your friends and family. Here are a few summer skincare tricks to help you maintain clean, healthy skin and a radiant glow all season long. Here are Some Tips For Glowing Skin in The Summer. Utilize Sun Protection Factor Lotion FrequentlyDerm The summer months may be particularly harsh on your skin if you often go between the cool interior and the hot and humid outdoors. To keep your skin from being dry and flaky, use a lightweight moisturizer many times a day. Utilize a broad-spectrum SPF moisturizer for further safety. By using this kind of moisturizer regularly, you may lessen your risk of sunburn and other sun-related skin damage. To shield your skin from harmful UV rays and keep it looking clear, try using a moisturizer with built-in wide-spectrum SPF. Remove Dead Skin Cells The warm weather of summer makes it ideal for trips to the park, the beach, or the pool. Also, this is the ideal moment for your pores to become clogged with oil or lose their protective layer of dead skin. If you exfoliate your face once a week, you may remove dead skin cells and oily spots to reveal a clean, glowing complexion. Choose an exfoliating pad or a cleanser that contains exfoliating ingredients for a quick and easy at-home scrub. Modify Your Current Skincare Routine In order to keep your skin looking fresh and healthy during summer, you need summer skin products. You should apply a mild moisturizer in the summer, as was previously suggested. You need to upgrade to a face cleanser that creates foam. Foaming face washes are more easily absorbed into the skin, so you may experience the benefits of cleaner, more hydrated skin in less time if you use one. Talk to your dermatologist about developing a personalized skin care regimen Schedule time with a dermatologist to discuss developing a unique skincare regimen. Your dermatologist may advise you on the best cleansers, moisturizers, and sunscreens to use, as well as provide you with some additional pointers for taking care of your skin in the warmer months. Conclusion Keep your skin fresh and healthy all summer long by following the advice above. And if you ever find that you need to see a dermatologist about imperfections on your skin, make an appointment at Inamdar Hospital in Pune. About Inamdar Hospital INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL – PUNE is an endeavor to alleviate the suffering of patients, by providing the best of healthcare at an optimal cost. A Multispeciality hospital that is centrally located and adorned with state–of–the–art infrastructure and an eminent panel of doctors is in a nutshell what we are all about. A highly sophisticated setup and a panel of super specialists functioning smoothly in a culture of care, commitment, dedication, and concern. Commitment To excellence and giving the patients and attendants, homely and secured facilities ensuring a speedy recovery. We understand the importance of your time. Administering a drug at regular intervals or prompt emergency care, our forte is precise time management which is important in healthcare.

Tips For Glowing Skin in The Summer Read More »

चेहऱ्यावर मुरूम का येतात? (Why do pimples appear on the face in Marathi)

चेहऱ्यावर मुरूम (Acne on the face) येण्याची अनेक कारणे आहेत, सतेज कांती असलेला तुकतुकीत चेहेरा हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आजच्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, छाप पाडण्यासाठी बाह्य सौंदर्याला पण तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. असं म्हणतात की First Impression is last Impression. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे आपला चेहेरा. चेहेऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. चेहेर्याच्या सौंदर्याला ग्रहण लागते ते डाग, वांग, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि साजेहेऱ्यावर येणारे मुरूम यामुळे. त्यातही वयाच्या विविध टप्प्यावर जास्त त्रास  होतो तो म्हणजे मुरूमांचा. कशामुळे येत असतील मुरूम आपल्या चेहेऱ्यावर? प्रत्येकाची प्रकृती व त्वचेचा प्रकार वेगळा असतो. पण सगळ्यांनाच मुरूम येण्याची समस्या कधीतरी येतच असते. त्याला बरीच कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे:- आपल्याच शरीरात असणारी हार्मोन्स काही प्रमाणात मुरुमाना कारणीभूत असतात. वाढीच्या वयात हार्मोन्स कमीजास्त होतात. त्याचा परिणाम त्वचेवर होतो व मुरूमे यायला सुरुवात होते. शरीरातील कफ, पित्त दोषांमुळे व आहारविहारातील बदलांमुळे त्वचेतील तैलग्रंथी व स्वेदग्रंथींमध्ये तैलयुक्त स्त्राव जास्त प्रमाणात तयार होतो. त्वचा अधिक तेलकट होते. जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वायावरण तयार होते. संसर्गामुळे तेथील ग्रंथींमध्ये वाढ होते. त्याचे रूपांतर मुरूम किंवा पुटकुळी मध्ये होते. अयोग्य आहारविहारामुळे मुरूम कमी होण्याऐवजी वाढत राहतात. मुरूमांना पोषक वातावरण तयार होते. प्रदूषण, धूळ, अति ऊन यामूळेही मुरूम वाढण्यास मदत होते. बदलत्या ऋतूचाही त्यावर परिणाम होतो. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पोटाचे किंवा पचनसंस्थेचे अनारोग्य. जर पचनसंस्था नीट कार्य करत नसेल तर इतर अनेक परिणामांबरोबर त्वचेवरही त्याचा दुष्परिणाम होतो. मालवरोध सारखे विकार असतील तर चेहेर्यावर हमखास मुरूम येतात. शरीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील महत्वाचे असते. ताणतणाव, अतिविचार करणे, काळजी करणे याचा त्वचेवर परिणाम होतो व त्वचा ते मुरुमांच्या स्वरूपात दाखवते. स्ट्रेस हा त्वचा विकारांना नक्कीच कारणीभूत ठरतो. शेवटचे पण महत्वाचे कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधने. त्वचेवर आपण अनेक प्रयोग करत असतो. वेगवेगळ्या रसायनांचा भडीमार करत असतो. एकामागून एक असे प्रसाधने वापरत असतो. त्यापैकी काहींची allergy येते व चेहेरा मुरुमानी भरून जातो. त्यावर उपाय म्हणून परत chemical युक्त औषधे लावतो व या चक्रात आपण अडकतो. उमलत्या वयात चेहेरा निरोगी ठेवण्यासाठी तो दिवसातून 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावा. चेहऱ्यावर मुरूमवर उपचार(Face Acne treatment) डॉक्टर सांगतील तेच उपचार करावे. नाहीतर कोवळ्या वयातील समस्या चेहेर्यावरील डागांच्या रुपात आयुष्यभर आपल्या आठवणीत राहते. पुण्यात इनामदार हॉस्पिटल मध्ये चेहऱ्यावर मुरूम (Acne on the face) वर योग्य पद्धतीने उपचार केले जातात. एकदा अवश्य भेट द्या आणि चिंतामुक्त व्हा. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

चेहऱ्यावर मुरूम का येतात? (Why do pimples appear on the face in Marathi) Read More »