Inamdar Hospital

Neurology & Neurosurgery

 स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व

उच्च रक्तदाब, मानसिक ताण किंवा इतर काही कारणामुळे मेंदूला हादरे बसतात, मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक. ब्रेन स्ट्रोक ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूच्या आत अचानक हल्ला होतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे किंवा मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोकची समस्या उद्भवते. देशात दरवर्षी सुमारे 18 लाख लोकांना ब्रेन […]

 स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व Read More »

ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव

ब्रेन हॅमरेज ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव यासाठी तातडीची मदत गरजेची असते. जेव्हा काही कारणाने मेंदूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला भागात अचानक रक्त वाहू लागते तेव्हा असे घडते. ब्रेन हॅमरेज ही एक अशी स्थिती आहे जी धमनी (हृदयापासून शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या) फुटल्यामुळे उद्भवते. या स्थितीत, आसपासच्या ऊतींमध्ये रक्तस्त्राव सुरू होतो. या स्थितीत

ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव Read More »