तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती व ती कशी ओळखायची?

भारतात तोंडाच्या कर्करोगाचे (Oral Cancer) रुग्णाचे प्रमाण ७० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. शरीरात जेव्हा पेशींची अचानक पणे अवास्तव वाढ होते तेव्हा कर्करोग होतो. आज  कर्क रोगाच्या अजगराने  पूर्ण दुनियेला विळखा घातला आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे  बदलत चाललेली जीवन शैली, खाण्या-पिण्याच्या सवयी, जंक फूड ,प्रक्रिया केलेल्या  अन्न पदार्थांचे सेवन ,मद्यपान ,धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव  […]

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती व ती कशी ओळखायची? Read More »