हायमेनोप्लास्टी म्हणजे काय? ते कसे केले जाते? (What is hymenoplasty? How it is done)

भारतामध्ये समाजाचे अनेक नियम पुरुषांना लागू होत नाहीत. म्हणजे लग्नाच्या आधी  पुरुषांच्या व्हर्जिनिटीला कोणी विचारत नाही, पण मुली व्हर्जिन आहेत की नाही, याला खूप महत्त्व आहे. हायमेनोप्लास्टी (Hymenoplasty) ही स्त्रियांशी निगडीत शस्त्रक्रिया आहे. योनीमार्गाच्या वरील थर म्हणजे हायमेन असतो.स्त्रियांना केवळ शारीरिक संबंधांमुळेच नव्हे तर खेळ, पोहणे किंवा सायकलिंगमध्ये भाग घेतल्याने मुलीचे हायमन तुटते ही वेगळी […]

हायमेनोप्लास्टी म्हणजे काय? ते कसे केले जाते? (What is hymenoplasty? How it is done) Read More »