Inamdar Hospital

child development center

मुलांमध्ये गिळण्याची समस्या येण्याची सामान्य कारणे कोणती आहेत(Swallowing Problems in Children in Marathi)?

नवजात शिशुंमध्ये किंवा बालपणाच्या कोणत्याही टप्प्यावर उद्भवणारी महत्त्वाची समस्या म्हणजे गिळण्याचा विकार. यालाच डिसफॅगिया असं म्हटलं जात. एखाद्या बालकाला द्रव पदार्थ किंवा अन्नपदार्थ घेताना त्रास होतो तेव्हाही समस्या असू शकते. अशा मुलांना केवळ द्रव पदार्थच नव्हे तर तोंडातील लाळ ही घेण शक्य होत नाही शिवाय गिळतांना त्यांना वेदनाही  होतात. त्यामुळे त्यांना पोषक द्रव्य मिळण्यापासून ते वंचित राहतात स्वाभाविकच या सगळ्याचा मुलांच्या शारीरिक वाढीवर आणि वजन वाढीवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. डिसफॅगिया म्हणजे आहार घेणे किंवा गिळण्यात अडचण. हे एक लक्षण आहे, रोग नाही. ओरल डिसफॅगिया म्हणजे अन्न किंवा द्रव नियंत्रित करण्यासाठी तोंड, ओठ आणि जीभ वापरण्याच्या समस्या. घशातील डिसफॅगिया म्हणजे गिळताना घशातील समस्या. डिसफॅगिया एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वयात, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रभावित करू शकतो. डिसफॅगियाची(मुलांमध्ये गिळण्याची समस्या) कारणे डिसफॅगियामध्ये तोंड, घसा किंवा अन्ननलिकेतील रचनेच्या समस्यांचा समावेश होतो. यामध्ये आहार आणि गिळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्नायू किंवा मज्जातंतूंना नुकसान करणाऱ्या परिस्थितींमुळे देखील उद्भवू शकते. खालील काही कारणामुळे मुलांमध्ये गिळण्याची समस्या होऊ शकते. सेरेब्रल पाल्सी(Cerebral Palsy) मेंदूला काही इजा असल्यास  जन्मजात दोष फाटलेले टाळू न्यूरोमस्क्युलर रोग हृदय किंवा फुफ्फुसाची स्थिती डोके किंवा मान कर्करोग प्रीमॅच्युर जन्म  ब्रेन स्ट्रोक डिसफॅगिया(Dysphagia) या विकाराचं कारण म्हणजे मानवाला गिळण्याच्या प्रक्रियेसाठी ज्या स्नायूंची आणि नर्व्हची गरज असते अशा सुमारे 50 स्नायूंच्या जोड्या आणि 6 क्रॅलियल नर्व्ह हे एकत्र काम करतात या दोन्ही गोष्टी एकत्र जोडीने काम करण्याच्या प्रक्रियेत काही गफलत किंवा चूक झाली तर डिस फॅगिया हा विकार उद्भवू शकतो आणि तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो गिळण्याच्या प्रक्रियेचे प्रमुख चार टप्पे असतात त्यापैकी एक किंवा अधिक टप्पा योग्यरित्या कार्यरत होऊ शकत नसतो तेव्हा हा विकार होतो. या विकाराची लक्षणे किंवा कारण ही व्यक्ती परत्वे वेगवेगळी आढळतात तरीही खाताना किंवा गिळताना त्रास होणे वेदना होण हे याचं महत्त्वाचं लक्षण आहे. मुलांमधील हा विकार ओळखण्यासाठी त्याला आहार घेताना काही त्रास होतो आहे का याकडे तसेच त्याच्या तोंडाच्या घशाच्या स्नायूंच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे लागते त्याचबरोबर विशेष प्रकारच्या क्ष-किरण तपासणीची किंवा एंडॉस्कॉपी तपासणीची आवश्यकता असते.  सामान्यपणे सर्वच वयोगटात गिळतांना त्रास होण्याची समस्या आढळण्यामागे सर्दी, घसा खवखवणे, घसा बसणे, टाॅन्सील्स, घशाला सुज असणे, किंवा जंतू संसर्ग ही देखील कारणे असतात. परंतू या लक्षणांवर ऊपाययोजना होऊन सुद्धा समस्या कायम असेल तर, तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेली “बेरियम स्वॅलो” ही तपासणी केली जाते. या चाचणीतुन डिस्फॅगियाच निदान करण शक्य होत. काहीवेळा अन्ननलिकेतील दोष, किंवा कर्करोगासारखे गंभीर आजारही या समस्येच्या मुळाशी कसु शकतात. अस असल तरी वैद्यक शास्त्रातीलप्रगत तंत्रज्ञानामुळे या समस्येच शोधन, निदान आणि ऊपाययोजना करता येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घ्या. Roots To wings Child Development Center At Inamdar Multispecialty Hospital पुण्यातील रूट्स टू विंग्स चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक लहान मुलांच्या आजारासंबंधित तक्रारींवर अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही लहान मुलांच्या मानसिक आजारावर उपचार करतात आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले रूट्स टू विंग्स चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लहान मुलांच्या सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

मुलांमध्ये गिळण्याची समस्या येण्याची सामान्य कारणे कोणती आहेत(Swallowing Problems in Children in Marathi)? Read More »

Understanding Cerebral Palsy

Introduction Cerebral palsy is a neurological disorder that affects people of all ages. This condition can have a significant impact on an individual’s daily life, but with early diagnosis and appropriate treatment, many individuals with cerebral palsy can lead fulfilling lives. In this blog, we will delve into what cerebral palsy is, its causes, symptoms, and available treatment options. We will also explore the search for the best cerebral palsy treatment doctors in Pune and the role of occupational therapists in helping individuals with this condition. Understanding Cerebral Palsy Cerebral palsy (CP) is a group of permanent movement disorders that affect muscle coordination and body movement. It is caused by damage to the developing brain, most often occurring before birth or during early childhood. This damage can result from various factors, including genetic mutations, infections, injury, or developmental problems. While cerebral palsy is not a progressive condition, its impact can change over time as individuals grow and develop. Common Causes of Cerebral Palsy Prenatal Factors: Many cases of cerebral palsy are related to events that occur during pregnancy. These can include maternal infections, exposure to toxins, or insufficient oxygen supply to the developing fetus. Perinatal Factors: Some cases of cerebral palsy occur during childbirth due to complications like asphyxia, premature birth, or low birth weight. Postnatal Factors: After birth, certain infections, traumatic brain injuries, or severe jaundice can lead to cerebral palsy. Symptoms of Cerebral Palsy The symptoms of cerebral palsy vary from person to person and may change over time. The most common signs and symptoms include: Abnormal muscle tone: Stiff or floppy muscles, muscle spasms, and involuntary movements are common in individuals with cerebral palsy. Impaired motor skills: difficulties with walking, sitting, and fine motor skills such as gripping objects Challenges with coordination: difficulty controlling body movements and balance Speech and communication difficulties: impaired speech and language development Associated conditions: Individuals with cerebral palsy may also experience other health issues such as epilepsy, vision or hearing impairment, and intellectual disabilities. Treatment Options for Cerebral Palsy While there is no cure for cerebral palsy, a range of treatment options can help improve the quality of life for those affected. The choice of treatment depends on the individual’s unique needs and circumstances. Some common approaches include: Physical Therapy: Physical therapy focuses on improving muscle strength, coordination, and mobility. Occupational Therapy: Occupational therapists work on developing daily living skills and fine motor abilities. Speech Therapy: Speech therapists help individuals with cerebral palsy improve their communication skills. Medication: Medications may be prescribed to manage pain, spasticity, and other symptoms. Assistive Devices: Mobility aids, braces, and communication devices can enhance independence. Surgery: In some cases, surgical procedures may be necessary to correct musculoskeletal issues. If you are looking for the best cerebral palsy treatment doctors in Pune, it’s important to research and consult with experienced healthcare professionals. Seek recommendations from your primary care physician, or check online reviews and testimonials. Specialized centers like the Inamdar Hospital in Fatima Nagar, Wanowarie, Pune, often have dedicated teams of experts who can provide comprehensive care for individuals with cerebral palsy. The Role of Occupational Therapists Occupational therapists play a crucial role in the care of individuals with cerebral palsy. They assess an individual’s functional abilities and work on improving their capacity to perform daily tasks. Whether it’s helping a child learn to write or an adult regains independence in their daily activities, occupational therapists contribute significantly to enhancing the quality of life for individuals with cerebral palsy. Conclusion Cerebral palsy is a complex condition that requires a multidisciplinary approach to treatment and care. Early diagnosis and intervention can make a significant difference in the lives of those affected. If you or a loved one is living with cerebral palsy in Pune, don’t hesitate to seek out the best treatment options available. Consult with experienced healthcare professionals, and consider reaching out to specialized centers like the Roots to Wings Child Development Center at Inamdar Hospital in Fatima Nagar, Wanowarie, Pune, for comprehensive care tailored to individual needs. With the right support and treatment, individuals with cerebral palsy can lead fulfilling lives and reach their full potential.

Understanding Cerebral Palsy Read More »

क्या है बच्चों के लिए कॉग्निटिव बिहेवियरल थेरिपी? (Cognitive Behavioral Therapy for kids)

Cognitive Behavioral Therapy (सीबीटी) एक टॉकिंग थेरेपी है जो आपके सोचने और व्यवहार करने के तरीके को बदलकर आपकी समस्याओं को प्रबंधित करने में मदद कर सकती है। इसका उपयोग आमतौर पर चिंता और अवसाद के इलाज के लिए किया जाता है, लेकिन यह अन्य मानसिक और शारीरिक स्वास्थ्य समस्याओं के लिए भी उपयोगी हो सकता है। सीबीटी तकनीकों के उदाहरण जैसे  भीड़ भरे सार्वजनिक स्थान पर जाना और वहा  अपने आप को उन स्थितियों में उजागर करना जो चिंता का कारण बनती हैं, । पूरे दिन अपने विचारों के बारे में जर्नलिंग करना और अपने विचारों के बारे में अपनी भावनाओं में बह जाना। जब कोई  बच्चा दर्द या चिंता का अनुभव करता है, तो उनके विचार और भावनाएं चिंता को बढ़ा सकती हैं। ये विचार बिगड़ते दर्द, ख़राब मूड, निष्क्रियता, चिंता या अवसाद में बदल सकते हैं। सीबीटी के मदत से  बच्चे का  दर्द नियंत्रण से बाहर होने से पहले रोका जा सकता है।इतनी सारी जानकारी लगातार हमारे दिमाग में प्रवेश करने के साथ, हम हर चीज़ को संसाधित करने के लिए अपनी सोच में शॉर्टकट विकसित करते हैं। लेकिन कभी-कभी ये शॉर्टकट हमें तनावपूर्ण या अनुपयोगी निष्कर्ष पर ले जाते हैं। सीबीटी के माध्यम से, चिकित्सक आपके बच्चे से बात करते हैं ताकि उन्हें अनुपयोगी मानसिक शॉर्टकट की पहचान करने और सोचने के बेहतर रास्ते बनाने में मदद मिल सके। सीबीटी को अक्सर दवा के साथ जोड़ा जाता है। इसका इलाज करने के लिए प्रयोग किया जाता हैl कॉग्निटिव बिहेवियरल  थेरेपी(Cognitive Behavioral Therapy) का उपयोग मानसिक स्वास्थ्य विकारों की एक विस्तृत श्रृंखला के इलाज के लिए किया जा सकता है जैसे: चिंता अशांति जुनूनी-बाध्यकारी विकार (ओसीडी) अवसाद आतंक विकार फोबिया जी मिचलाना खुद को नुकसान पहुंचाना खाने के विकार मादक द्रव्यों का सेवन क्रोध की समस्या  उपरोक्त सभी मानसिक विकारों के इलाज में व्यवहार थेरेपी ने प्रभावी परिणाम दिखाए हैं। एक अध्ययन से पता चला है कि कई व्यवहार संबंधी उपचारों के बीच, संज्ञानात्मक व्यवहार थेरेपी ने लगभग 75% लोगों में सफल परिणाम दिखाए हैं। सीबीटी का सबसे महत्वपूर्ण मुख्य घटक बच्चों और किशोरों के साथ व्यवहार करते समय हासिल करना सबसे कठिन हो सकता है। बच्चे की भाषा और संचार क्षमता चिकित्सीय प्रक्रिया में बाधा बन सकती है, क्योंकि सीबीटी के लिए न्यूनतम स्तर की संज्ञानात्मक और भाषाई क्षमता के साथ-साथ मौखिक तर्क की आवश्यकता होती है। इस प्रकार, सीबीटी को मध्य-बचपन या बड़े बच्चों के लिए अधिक उपयुक्त माना गया हैl  सीबीटी का उद्देश्य समस्या-समाधान क्षमताओं में सुधार करना और आपके बच्चे को भविष्य में चुनौतियाँ आने पर सामना करने का कौशल प्रदान करना है। सफल सीबीटी के बाद कुछ बच्चे चिंता और अवसाद के लिए दवाएँ लेना बंद कर सकते हैं।  इसलिये बच्चो के लिये सही समयपर इस थेरपी का उपचार ले |

क्या है बच्चों के लिए कॉग्निटिव बिहेवियरल थेरिपी? (Cognitive Behavioral Therapy for kids) Read More »

Speech Therapy : मुलांना बोलण्यात येणारी अडचण स्पीच थेरपीने करा दूर करा हे उपाय

स्पीच थेरपी हे एक  वैद्यकीय शास्त्र आहे, ज्यामध्ये स्पीच थेरपिस्ट अशा मुलांवर किंवा प्रौढांवर उपचार करतो जे सामान्यपणे संवाद साधू शकत नाहीत. सामन्यात: जेव्हा मुलांचे भाषिक ज्ञान नीट विकसित होत नाही, तेव्हा अशा थेरपीमध्ये त्यांना नीट संवाद साधणे, मुलांचे उच्चार सुधारणे, बोलण्याशी संबंधित स्नायू बळकट करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. स्पीच थेरपी मध्ये  २०२० च्या आधी  बोलण्याची समस्या असलेल्या मुलांची संख्या सुमारे 30% होती, पण नंतर  महामारीच्या काळात  ती 50% पर्यंत वाढली. ज्या रुग्णांना बोलण्यात आणि ऐकण्यात त्रास होतो त्यांच्या  समस्या स्पीच थेरपिस्ट दूर करतात. त्याच्या क्षमतेने, तो त्या मुलांना स्नायूंचा व्यायाम करण्यास मदत करतो. बोलणे त्यामुळे मुलाला बोलण्यात आत्मविश्वास येतो. मुलांना बोलण्यात येणाऱ्या अडचणीचे कारण काही मुलांची ही समस्या अनुवांशिक असू शकते जन्माच्या वेळी मुलाच्या मेंदूला दुखापत झाल्यामुळे बाळाची पूर्ण वाढ न झाल्यास किंवा योग्य वेळेपूर्वी झालेला जन्मामुळे मुले उशिरा रडतात गरोदरपणात आईला कावीळ किंवा अन्य आजार झाल्यास  मुलांमध्ये ऐकण्याच्या समस्या असल्यास जंतू संसर्गामुळे मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी झाल्यास ब्रेन स्ट्रोक स्पीच थेरपी कशी असते? साधारणपणे, स्पीच थेरपी दोन प्रकारे केली जाते. लहान मुले आणि प्रौढ दोघांचाही त्यात समावेश आहे. स्पीच थेरपीच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या भाषेवर विविध प्रकारे भर दिला जातो, जेणेकरून बालक प्रभावित होऊन त्यांना बोलण्यात मदत होईल. जेणेकरून मुल त्याच्या सर्व समस्या विसरू शकेल आणि थेरपिस्टकडे लक्ष देऊ शकेल. त्यामुळे मुलांना विविध प्रकारचे खेळ खेळून भाषा शिकवण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. सुरुवातीच्या काळात मुलाच्या पालकांनी चांगल्या स्पीच थेरपिस्टची मदत घ्यावी. कारण स्पीच थेरपिस्ट मुलाच्या सवयी चांगल्या प्रकारे समजून घेतो.स्पीच थेरपिस्ट कोणतीही दुर्घटना घडली आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, कारण काहीही असो, आणि त्या आधारावर, समस्या सोडवतो. अनेक प्रकरणांमध्ये, डॉक्टर तोंडाच्या आणि घशाच्या स्नायूंची तपासणी करतात आणि समस्या असल्यास, ते व्यायाम, पौष्टिक आहार किंवा बोलण्याच्या पद्धतीद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. स्पीच थेरपी मध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी पहिली गोष्ट म्हणजे समस्येचा प्रकार आणि पातळी निश्चित केली जाते. मग तो समस्येवर उपाय करण्यासाठी अनेक  पद्धतींपैकी मुलाच्या आधारावर विशेष पद्धती निवडली जाते . यासाठी तो अशा प्रयोगांची आणि खेळांची मदत घेतो जे मुलांना खूप मजेदार, आव्हानात्मक आणि आनंददायक वाटतात. स्पीच डिसऑर्डर मध्ये हे प्रकार येऊ शकतात. स्पीच डिसऑर्डर किंवा बोलण्यात समस्या हे अनेक घटकांचे मिश्रण आहे. ज्या अंतर्गत शब्द उच्चारताना आवाज निर्माण करण्यात अडचण येते. यामागे काही मानसिक विकार आहेत जसे – अ‍ॅफेशिया, अ‍ॅप्रॅक्सिया, डिस्लेक्सिया इ. सोबत तोतरेपणा, स्तब्धता, ऑटिझम, एडीएचडी विकार, शब्दांचे ज्ञान नसणे, गिळताना समस्या इ. याने ग्रस्त मुले शब्द नीट उच्चारू शकत नाही किंवा भाषेद्वारे आपले विचार व्यक्त करू शकत नाही. अशा परिस्थितीत, स्पीच थेरपी मदत करते. मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास जरूर स्पीच थेरपीस्टची मदत घ्यावी. रूट्स टू विंग्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर रूट्स टू विंग्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर मध्ये, मुलाच्या विकासाच्या प्रवासात स्पीच थेरपी किती महत्त्वाची भूमिका बजावते हे आम्हाला समजते. आमची व्यावसायिकांची समर्पित टीम उच्च दर्जाची काळजी आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे जेणेकरून मुलांना उच्चार आणि भाषेतील आव्हानांवर मात करण्यात मदत होईल. आम्ही प्रत्येक मुलाच्या अद्वितीय क्षमतेचे पालनपोषण करण्यावर विश्वास ठेवतो, हे सुनिश्चित करतो की त्यांना केवळ त्यांचा आवाजच नाही तर त्यांच्या संवाद कौशल्यांमध्येही भरभराट होईल. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या भाषण विकासासाठी सर्वोत्तम काळजी घेत असाल, तर पुढे पाहू नका. आम्ही तुमच्या मुलाला त्यांच्या मुळापासून त्यांच्या पंखांपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना आत्मविश्वासाने आणि प्रभावी संभाषण कौशल्यांसह वाढण्यास मदत करण्यासाठी येथे आहोत. तुमच्या मुलाचा उज्वल आणि अधिक अर्थपूर्ण उद्याचा प्रवास सुरू करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.    

Speech Therapy : मुलांना बोलण्यात येणारी अडचण स्पीच थेरपीने करा दूर करा हे उपाय Read More »