Inamdar Hospital

Dengue fever in Pune

पावसाळ्यातील रोग : सामान्य रोग व त्यांचा प्रतिबंध

उन्हाळ्याने त्रस्त होऊन आपण पावसाची व्याकुळतेने वाट पाहतो. माणसे, पक्षी, प्राणी, झाडे, वेली, अगदी जीव जंतू देखिल सगळे त्या मेघराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि जून अखेर ढगांच्या गडगडाटासह तुफानी वाऱ्याची सलामी घेत पाऊस येतो आणि आनंद होतो.पण पावसाबरोबरच अनेक समस्या देखील येतात. रोगराई पसरण्याचा सर्वाल अनुकूल काळ हाच असतो.  पावसाळ्यात उद्भवणारे आजार सामान्य ताप सर्दी खोकला डासांमुळे होणारे प्रादुर्भाव विषाणूजन्य मोठे आजार पचनाचे आजार  सामान्य ताप आणि सर्दी खोकला हवामानात वाढलेली पाण्याची आर्द्रता यांमुळे, नाक गळणं, शिंका,खोकला, कफ, घशात जळजळ, गिळताना  त्रास होणं हे आजार हळूहळू गपचुप त्यांचे बस्तान बसवून कालांतराने डोकं वर काढतात. वेळीच डॉक्टरांनी सुचवलेल्या  योग्य त्या औषधांमुळे हे आजार टाळता येतात. डासांमुळे होणारे आजार पावसाळ्यात रस्त्यावरील खड्यांत साठलेल्या दूषित पाण्यामध्ये किंवा घरातील बागेत, कुंड्यांच्या खाली ठेवलेल्या ताटलीत साठलेल्या पाण्यात डास अंडी घालुन त्यांची भरपूर प्रजाती निर्माण करतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया सारखे गंभीर आजार आपल्याला भेट म्हणून घेऊन येतात. यावर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो. पचनाचे आजार  पावसाळ्यात अशुद्ध पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेल्यास ते पाणी पिण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी वापरले गेल्यास (Dysentery, Diarrhea, Typhoid) लुज मोशन्स, डायरिया, टायफाईड हे आजार उद्भवतात. पोटदुखी, अतिसार, भरपूर ताप येणं, मळमळ उलटी ही लक्षणं या आजारांमध्ये दिसुन येतात. अनेकदा बाहेरचं अन्न खाल्ल्याने हा त्रास होतो.उघड्यावरच्या पदार्थांवर माश्या बसल्याने  त्यामध्ये विषाणू जातात.आणि त्यामुळे पचनाचे  त्रास होतात. अशा वेळी घरचा चौरस आहार, स्वच्छ पाणी आणि योग्य औषधाने या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. आपले शरीर आपल्याला सतत बदलांचे इशारे देत असते. त्याची भाषा ओळखून आपण सगळे आता सतर्क राहून बचाव मोहीम तयारीला लागुया.  पावसाळी आजार  प्रतिबंध पावसाळ्यात आजार अंगावर न काढणे खूप महत्वाचे ठरते. सामान्य आजार दोन तीन दिवसात बरे न झाल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सामान्यतः पावसात भिजल्यावर घरी येऊन अंघोळ करून कोरडे कपडे घालणे, स्वच्छ  पाणी पिणे, चौरस आहार घेणे. मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खाणे. शांत झोप घेणे, व्यायाम करणे. अशी जीवन शैली असल्यास प्रत्येकजण आजार रोखू शकतो आणि पावसाचा आनंद घेऊ शकतो. Inamdar Multispeciality Hospital पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.  

पावसाळ्यातील रोग : सामान्य रोग व त्यांचा प्रतिबंध Read More »

डेंगू बुखार: कारण, लक्षण,और उपचार (Dengue Fever: Causes, Symptoms and Treatments) 

भारत में जून से नवंबर तक का समय डेंगू बुखार (Dengue Fever) के लिए अनुकूल होता है। बारिश और बादल छाए रहने के दौरान डेंगू का प्रकोप अधिक होने की संभावना है। नम, बादलदार, जलभराव वाले स्थान मच्छरों के प्रजनन के लिए अनुकूल होते हैं। ऐसे में मच्छरों का लार्वा कई गुना बढ़ जाता है और मच्छर पैदा हो जाते हैं। डेंगू (Dengue) मादा एडीज मच्छर के दिन में काटने से फैलता है। साफ पानी के भंडारण से भी मच्छर पैदा होते हैं। इसलिए, महामारी के दौरान घर और उसके आसपास शुष्क वातावरण बनाए रखने के लिए सावधानी बरतनी चाहिए। यदि डेंगू के मरीज को काटा गया मच्छर किसी स्वस्थ व्यक्ति को काटता है तो डेंगू के संक्रमण की संभावना से इंकार नहीं किया जा सकता है। इसलिए डेंगू बुखार (Dengue Fever)आसानी से फैल सकता है। डेंगू बुखार के लक्षण (Symptoms of Dengue) –        शुरुवात मे हल्का बुखार आता है। हाथ पैर दुखने लगते हैं। बहुत थकान महसूस होती है। आंखें दुखने लगती हैं। दो दिन के इलाज के बाद मैं थोड़ा बेहतर महसूस कर रहा हूं लेकिन कमजोरी बनी हुई है। कुछ समय बाद इस बुखार के दोबारा होने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता है। अन्य वायरल बुखारों के लक्षण भी समान होते हैं, इसलिए डेंगू (Dengue) का शीघ्र निदान आवश्यक है। यही हल्का डेंगू बाद में गंभीर रूप धारण कर लेता है। गंभीर डेंगू में बुखार 105 डिग्री से शुरू होता है। आंखों के पिछले हिस्से में दर्द, अंगों में तेज दर्द, जोड़ों में दर्द, सिरदर्द। ये दर्द असहनीय होते हैं। श्वेत रक्त कोशिका की संख्या तेजी से गिरती है। इससे आंतरिक रक्तस्राव होता है। मसूढ़ों में सूजन, खून आना, नाक से कम या ज्यादा खून आना, शौच के दौरान खून आना डेंगू की अधिकता में पाया जाता है। डेंगू उपचार (Dengue Treatment) – इन सभी समस्याओं के समाधान का एकमात्र उपाय मच्छरों के प्रजनन को रोकना है। मच्छरों के प्रजनन को कम करने के लिए कीवा को रोकने के लिए निवारक उपाय किए जाने चाहिए। सप्ताह में कम से कम दो दिन आसपास के क्षेत्र को सूखा रखें। घर में भी पानी को ज्यादा देर तक स्टोर करके न रखें। यदि आपके छोटे बच्चे हैं, तो मच्छरदानी का प्रयोग करें। निवारक टीके लगवाने चाहिए।  बिल्कुल भी न डरें। उचित निदान और उपचार से डेंगू बुखार (Dengue Fever)को आसानी से ठीक किया जा सकता है। इस प्रकार के उपचार में, डॉक्टर से परामर्श करना आवश्यक है।  पुणे में इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल(Inamdar Multispeciality Hospital) एक अत्याधुनिक अस्पताल है जो कम लागत पर सर्वोत्तम स्वास्थ्य सेवा प्रदान करता है। यहां डॉक्टरों की टीम अपनी सामाजिक प्रतिबद्धता और समर्पण के लिए जानी जाती है। अस्पताल की पूरी टीम मरीजों की देखभाल क9iरने और उनके परिवारों का समर्थन करने के लिए प्रतिबद्ध है। रोगी की देखभाल एक परिवार की तरह की जाती है ताकि समय पर दवा उपचार से रोगी जल्द से जल्द ठीक हो सके। पुणे के इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल(Inamdar Multispeciality Hospital)केंद्र में स्थित और अत्याधुनिक बुनियादी ढांचे के साथ, इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल सभी बीमारियों के लिए उत्कृष्ट स्वास्थ्य सेवा प्रदान करता है।

डेंगू बुखार: कारण, लक्षण,और उपचार (Dengue Fever: Causes, Symptoms and Treatments)  Read More »