आक्रमक मुलाला कसे नियंत्रित करावे(How to Control an Aggressive Child in Marathi)?

पौगंडावस्थेत(In adolescence) येणाऱ्या मुलांमध्ये दंगा, चिडचिड, उर्मटपणा(eloquence) वाढत जाताना दिसतो. खरंतर वाढत्या वयासोबत मुलं अशी वागणं साधारण आहे. हट्ट करणे तो पुरवला गेला नाही तर त्याच रूपांतर राग, चिडचिड, आदळआपट यात होणे हे सर्वसामान्य चित्र आहे. काहीवेळा मुलांचं वाढत वय म्हणून बरेच पालक यासगळ्यांकडे दुर्लक्ष करतात पण जर याच वाढतं प्रमाण वाढत गेलं, मुलं अशीच […]

आक्रमक मुलाला कसे नियंत्रित करावे(How to Control an Aggressive Child in Marathi)? Read More »