जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) नंतर कशी घ्यावी काळजी?

जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) ,ज्याला आर्थ्रोप्लास्टी (Orthoplasty) देखील म्हणतात. जेव्हा उपचारांनी तीव्र सांधेदुखी कमी होत नाही तेव्हा सांधे बदलणे हाच एक उपाय केला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सांधे बदलून कृत्रिम सांधे बसवले जातात. हे सांधे धातू, सिरॅमिक किंवा प्लास्टिकचे बनलेले असतात. शल्यविशारद (Surgeons) आपल्या शरीरातील कोणत्याही भागाचा सांधा बदलु शकतात. पण सर्वात जास्त हिप, गुडघा […]

जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) नंतर कशी घ्यावी काळजी? Read More »