प्रसूतीनंतर आईचा आहार कसा असावा(What should be the Postpartum Diet)?

आई होणे ही अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. जगात प्रत्येक स्त्रीला आई व्हावेसे वाटते। मग ती गरीब किंवा श्रीमंत जगातली कोणतीही स्त्री असो, दोघींच्याही आईपणाच्या भावना सारख्याच असतात. मात्र प्रसूतीनंतर म्हणजे बाळ झाल्यानंतर आईची जबाबदारी जास्त वाढते. कारण बाळ मोठे होईपर्यंत, वरचे दूध किंवा इतर अन्नघटक त्याच्या पोटात जाईपर्यंत त्याचे भरण पोषण आईच्या स्तनपानावरच चालते. त्यामुळेच […]

प्रसूतीनंतर आईचा आहार कसा असावा(What should be the Postpartum Diet)? Read More »