Inamdar Hospital

gastroenterology treatment in Pune

पोटफुगी: पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

पोटफुगी: पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

व्यवस्थित आणि योग्य आहार घेतला तर पोटाच्या समस्या जाणवत नाहीत परंतु ज्या व्यक्तींना चुकीचे पदार्थ खाण्याची सवय असते किंवा पदार्थ अवेळी खाण्याची सवय असते, थोडक्यात चुकीचा आहार ज्या व्यक्ती घेतात त्यांना पोटाच्या समस्या जाणवतात. पोटफुगी म्हणजेच पोटामध्ये गॅस जमा होण्याची स्थिती ही एक पोटाची समस्या असून ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन वेदना जाणवू शकतात.यामुळे जीवनशैलीत बिघाड होऊ शकतो. पोटफुगीची कारणे: अयोग्य आहार : अयोग्य आहार घेणे हे पोटदुखीचे महत्त्वाचे कारण आहे. पोटामध्ये गॅस निर्माण होणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. वारंवार आहार घेणे : काही व्यक्ती थोडा थोडा वेळाने सतत अन्नपदार्थ खात असतात किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खाणे, अशावेळी सुद्धा पोट फुगीची समस्या जाणवू शकते. द्रवपदार्थाचे अचूक प्रमाण: कमी पाणी पिणे किंवा पाण्याऐवजी गॅसयुक्त द्रवपदार्थ घेणे, यामुळे सुद्धा पोटफुगीची समस्या जाणवू शकते. पचनसंस्थेतील अडचणी : पचन संस्थेमध्ये काही अडथळे आल्यास जसे की इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), आहारातील फायबरची कमतरता यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. तनाव: मानसिक ताण-तणावामुळे सुद्धा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तणाव कमी प्रमाणामध्ये घेणे किंवा न घेणे हे संपूर्ण शरीरासाठीच फायदेशीर आहे. एलर्जी किंवा असहिष्णुता ( Allergy or intolerance ) :  लॅक्टोज, ग्लूटन यांसारख्या खाद्यपदार्थांवर असहिष्णुता असणे किंवा एलर्जी असणे यामुळे सुद्धा पोटाच्या समस्या जाणवू शकतात. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ : हल्ली मार्केटमध्ये खूप सारे प्रोसेसड फुड म्हणजेच प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि काही लोकांना हे खाद्यपदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाण्याची सवय असते, अशा प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. तसेच जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे टाळावे. अपचन : आपण जो काही आहार घेतो तो आहार व्यवस्थित रित्या न पचल्यास म्हणजेच अपचन झाल्यास पोटफुगी होऊ शकते. धूम्रपान : धूम्रपान हे संपूर्ण शरीरासाठीच हानिकारक आहे. सिगारेटचा धूर फुफ्फुसांसोबतच पचन तंत्रासाठी सुद्धा हानिकारक आहे. धूम्रपान करत असताना धूर शरीराच्या आत मध्ये गिळला जातो आणि त्यामुळे पचनतंत्र बिघडते आणि पोटफुगी होऊ शकते. अल्कोहोल : अधिक प्रमाणामध्ये अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे यकृत तसेच स्वादुपिंडा सारख्या पचनात्मक अंगाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप होतो आणि त्यामुळे अन्न पचनावर परिणाम होऊन पोटफुगीची समस्या जाणवू शकते. पाणी साचणे : जास्त प्रमाणामध्ये मीठ किंवा साखर खाल्ल्यामुळे शरीरामध्ये, पोटात पाणी साचले जाते आणि त्यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. जिवाणूंच्या संख्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ : जर अमाशयातील जिवाणू आतडीमध्ये जास्त प्रमाणात वाढायला लागले तर मोठ्या प्रमाणामध्ये वायू निर्माण करतात आणि त्यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते.  पोटफुगीवर उपाय: आहारात बदल : गॅस निर्माण करणारे खाद्यपदार्थ खाणे कमी करावे. फायबरयुक्त आहार खावा जसे की संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे: दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते. खाण्याच्या सवयी मधील बदल: थोड्या थोड्या प्रमाणात खावे आणि अन्न चावून चावून खावे, अन्न व्यवस्थित रित्या खाल्ल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते परिणामी पोटामध्ये गॅस होत नाही आणि पोटफुगीची समस्या जाणवत नाही. व्यायाम करावा: नियमित व्यायाम, विशेषतः चालणे, योग किंवा अन्य शारीरिक क्रिया करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. व्यायाम केल्यामुळे पोटाच्या समस्या किंवा इतर कुठल्याही समस्या जाणवत नाही किंवा जाणवल्या तरी कमी प्रमाणात जाणवतात. तनाव व्यवस्थापन : ध्यान, प्राणायाम किंवा इतर तंत्रांचा उपयोग करून मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा , तणाव व्यवस्थापन एकंदरीतच आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. औषधे : जर तुम्हाला वेळोवेळी अपचनाच्या समस्या किंवा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊ शकता. तज्ञांचा सल्ला: पोटाच्या समस्या दीर्घकाळ जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पोटफुगी वर आयुर्वेदिक उपाय : पोट फुगी वर विविध आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत परंतु अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने किंवा खात्रीशीर उपाय असेल तरच प्रयोग करावा. पोटफुगी कमी करणारी काही पदार्थ : बेकिंग सोडा, ॲपल साइडर विनेगर, डिटॉक्स वॉटर, भोपळा, केळी, ग्रीन टी, आले, बडीसोप, पुदिना, एलोवेरा अशा पदार्थांचे सेवन तुम्ही वेळोवेळी करू शकता. पोटफुगी टाळावी : पोट फुगी टाळण्यासाठी धूम्रपान तसेच मद्यपान करणे थांबवा, जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे बंद करू शकता, जेवणासोबत पाणी पिणे टाळा, नियमित योगा किंवा व्यायाम करा, साखर व मीठ कमी प्रमाणामध्ये वापरा, निरोगी आहार घ्या,योग्य प्रमाणात पाणी प्या. पोटफुगी एक सामान्य समस्या असली तरी तिचा उपचार वेळीच करणे आवश्यक आहे. योग्य आहार, जीवनशैलीत काही बदल, आणि योग्य उपचारामुळे आपण या समस्येवर नियंत्रण ठेवू शकतो. तुमच्या जीवनशैलीत छोटे बदल करून तुम्ही पोटफुगीपासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला पोटासंबंधी काही समस्या असल्यास तुमच्या स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधू शकता किंवा इनामदार हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकता.

पोटफुगी: पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय Read More »

5 Ways to prevent Gastrointestinal Problems

Indigestion, abdominal distention, and constipation are just a few of the gastrointestinal problems that may make going about your day a chore. One piece of good news is that these problems may be avoided in a number of different ways. If you want to prevent digestive troubles and keep your gut healthy, follow these simple guidelines. Maintain a healthy weight by eating a balanced diet: You can give your body the fuel it needs by eating a diet rich in fruits, vegetables, healthy grains, and lean protein. Constipation may be avoided and digestion enhanced by drinking lots of water. The recommended daily intake of water is eight 8-ounce glasses. Reduce your consumption of processed foods: Many of these items are heavy in sugar, salt, and unhealthy fats, all of which may wreak havoc on your digestive system. Instead, go for unprocessed, entire meals. Don’t eat too much at once; doing so puts unnecessary stress on your digestive system. Eat a number of smaller meals throughout the day. Caffeine and alcohol can contribute to gastrointestinal problems including indigestion and heartburn. Consume these items moderately if at all. Constipation may be avoided and digestive function improved with a regular workout routine. You should try to get at least 30 minutes of exercise every day. Reduce Stress level: Taking care of your stress levels is important since it may prevent stomach issues. Learn to deal with stress in a healthy manner, whether via physical activity, meditation, or counseling. Sleep well: Lack of sleep may negatively affect your health in many ways, including your digestive system. The recommended amount of sleep every night is 7–9 hours. If you suffer from digestive issues, it’s best to avoid eating the foods that bring them on in the first place by keeping a food diary. To prevent future stomach aches, stay away from these meals. Please see a physician: See a doctor to rule out more serious causes if you have ongoing stomach troubles. Conclusion By keeping your gut healthy and free of disorders, you may save a lot of discomforts. Keep in mind that if your Gastrointestinal Problems continue, you should consult a doctor at Inamdar Hospital in Pune to rule out more serious conditions. About Inamdar Hospital INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL – PUNE is an endeavor to alleviate the suffering of patients, by providing the best of healthcare at an optimal cost. A Multispeciality hospital that is centrally located and adorned with state–of–the–art infrastructure and an eminent panel of doctors is in a nutshell what we are all about. A highly sophisticated setup and a panel of super specialists functioning smoothly in a culture of care, commitment, dedication, and concern. Commitment To excellence and giving the patients and attendants, homely and secured facilities ensuring a speedy recovery. We understand the importance of your time. Administering a drug at regular intervals or prompt emergency care, our forte is precise time management which is important in healthcare.

5 Ways to prevent Gastrointestinal Problems Read More »

What is Gastroenterology & GI surgery?

Suffering from infections in the digestive tract is not uncommon in recent times. Many times normal medicinal treatments cannot heal this problem in humans, and doctors suggest surgery for the best treatment. Experts in Gastroenterology perform this surgery on those suffering from problems in their digestive tract. This surgical treatment is a minimally invasive treatment, and it focuses on curing issues in the following areas Esophagus Small intestines Gallbladder Stomach Abdominal Wall Upper GI surgery Upper Gastroenterology Surgery in Pune is the process that heals any type of problem in the upper gastrointestinal tract. This surgical treatment offers the best healing measures for the gallbladder, pancreas, esophagus, stomach, etc. Patients suffering from abdominal pain, heartburn, or acidity for a long time may require this treatment for the best remedies. Lower GI Surgery Doctors suggest lower GI surgery whenever a person suffers from some issues in the small intestine, anus, or rectum. This surgery is performed based on the situation of the patient. How is this gastroenterology surgery performed? A gastroenterology specialist in Pune performs this GI surgery based on advanced surgical treatment. This is a minimally invasive treatment, and it helps patients to get healed within less time. All can check the types of minimally invasive processes below. The prime surgical treatment is laparoscopic surgery. A small incision is done via this surgery to reach the treatment place. The next surgical treatment is endoscopic surgery. Here an endoscope is used through the mouth or nose, reaching the treatment area. This will help doctors to find the exact treatment area and proceed with the required surgery. Professionals of Inamdar Hospital, a reliable Gastroenterology hospital in Pune, perform Robotic surgery to treat all issues in the gastrointestinal tract. This surgery is performed via a computerized system with immense flexibility. About Inamdar Hospital INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL – PUNE is an endeavor to alleviate the suffering of patients, by providing the best of healthcare at an optimal cost. A Multispeciality hospital that is centrally located and adorned with state–of–the–art infrastructure and an eminent panel of doctors is in a nutshell what we are all about. A highly sophisticated setup and a panel of super specialists functioning smoothly in a culture of care, commitment, dedication, and concern. Commitment To excellence and giving the patients and attendants, homely and secured facilities ensuring a speedy recovery. We understand the importance of your time. Administering a drug at regular intervals or prompt emergency care, our forte is precise time management which is important in healthcare.

What is Gastroenterology & GI surgery? Read More »