Inamdar Hospital

IVF क्या है और कैसे किया जाता है

IVF म्हणजे काय? पूर्ण प्रक्रिया, फायदे आणि यश दर

एका स्त्रीचं बाईपण पूर्ण होते तर तिच्या मुलाच्या जन्माने. आई होणे एका गोंडस बाळाला जन्म देणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतो पण जर एक स्त्री आई होऊ शकली नाही तर तो दुःख काय असतो हे तिलाच माहीत असते. पहिले तंत्रज्ञान विकसित नसल्यामुळे स्त्रियांना बाळ दत्तक घेणे होतं पण आता आयवीएफ हा गर्भ न धारण करू शकणाऱ्या स्त्रीसाठी वरदान आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेकांचं पालक बनण्याचं स्वप्न पुर्ण झालं आहे. हे तंत्रज्ञान काय आहे? हा कश्याप्रकारे काम करतो? काय खरचं एक स्त्री या प्रक्रियेने आई बनू शकते? असे अनेक प्रश्न हे ऐकताच निर्माण झाले असणार पण या लेखात आपण त्यांच उत्तर देणार आहोत. IVF म्हणजे काय? आयवीएफचं पूर्ण नाव इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. हे एक एडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे स्पर्म लॅब मध्ये तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित केले जातात आणि स्वस्थ गर्भ तयार करण्यात येतो. हा स्वस्थ गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो, ज्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अगदी नैसर्गिकरित्या होतो. IVF प्रक्रिया:- IVF प्रक्रिया सुरू करण्याआधी सर्व प्रथम तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधावा लागतो. एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टर तुमच्या स्थितीचं परीक्षण करून तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन देऊन तुम्हाला मानसिकरित्या तयार करतात व तुमची ट्रीटमेंट सुरू केल्या जाते. या मध्ये इंजेक्शनने फॉलिकल्स विकसित केले जाते जेणेकरून जास्त स्त्रीबीज प्राप्त होतील. कारण जितकी जास्त चांगल्या गुणवत्तेची स्त्रीबीज मिळवता येतील तितके चांगले भ्रूण किंवा गर्भाशय तयार होईल. नंतर सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं जात. सॅम्पल घेतल्यानंतर एंड्रोलॉजिस्ट या सीमेन सॅम्पल मधून चांगले शुक्राणू वेगळे करून त्यांचं शुद्धीकरण केले जाते. योग्य तपासणी आणि चाचणी केल्यानंतर, अंडी आणि शुक्राणू गर्भधारनेसाठी प्रयोगशाळेत ठेवले जातात, ३-४ दिवसांच्या चाचणीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात अगदी स्वस्थ भ्रूण ट्रान्सफर केले जाते तसेच ज्या प्रकरणांमध्ये गर्भाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे त्या केस मध्ये १४ दिवसांनी गर्भ हस्तांतरण केले जातात या प्रक्रियेला मेडिकल भाषेत एम्ब्र्यो ट्रान्स्फर म्हंटल जाते. आयवीएफ प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे गर्भधारणेची चाचणी १४-१५ दिवसांनी, महिलेची गर्भधारणा चाचणी केली जाते त्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिक पद्धतीने होतो. आयवीएफचं यश दर व फायदे :- आयवीएफ उपचारांचा यशस्वी दर ७५-८०% आहे. यासोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम उपचारानंतरही तुमच्या संपर्कात असते, तुमच्या प्रत्येक गरजेची आणि प्रश्नांची काळजी घेतली जाते. आणि जर तुम्हाला आयवीएफ प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टरचं सल्ला घेणे आवश्यक आहे. आयवीएफचे फायदे:- स्वस्थ गर्भधारणा आणि स्वस्थ शिशुचा जन्म:- आयवीएफचं फायदा म्हणजे या प्रक्रियेत, स्वस्थ स्त्रीबीज आणि शुक्राणूंची निवड केली जाते, ज्यामुळे स्वस्थ गर्भधारणेची शक्यता वाढते. या मध्ये असणाऱ्या अनुवांशिक रोगांना टाळता येते ज्यामुळे स्वस्थ बाळ होण्याची शक्यता असते. शुक्राणू आणि अंडी दुसऱ्याकडून दत्तक घेऊ शकतो:- या प्रक्रियेत जर शुक्राणूंची गुणवत्ता खराब असल्यास किंवा अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी असल्यास तुम्ही डोनर कडून शुक्राणू आणि अंडी दत्तक घेऊन आयवीएफसाठी वापरू शकता. तुम्ही गर्भधारणेसाठीची वेळ ठरवू शकता:- या प्रक्रियचं एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेळेचं स्वतंत्र मिळते. तुम्ही तुमच्या वेळेनुसार गर्भधारण करू शकता. तुम्ही जर ट्रीटमेंट सुरू केली तर डॉक्टर तुमच्यासोबत राहून तुम्हाला योग्य तो उपचार उपलब्ध करून देतात. तुम्हाला आयवीएफ प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. Inamdar Multispeciality Hospital पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

IVF म्हणजे काय? पूर्ण प्रक्रिया, फायदे आणि यश दर Read More »

जाणून घ्या काय आहे आय व्ही एफ?

आय व्ही एफ (IVF) मध्ये बीज अंड्यांचे फलन शरीराबाहेर होते आणि मग त्यांचे महिलेच्या गर्भाशयात पुनःरोपण केले जाते.पण हे झाल्यावर गर्भधारणा झालीच असे नाही. कारण  दोन गोष्टींवर म्हणजे  गर्भाशयाची ग्रहणशीलता आणि भ्रूणांची गुणवत्ता यावरही  आय व्ही एफ चे यश  अवलंबून असते.  या उपचार पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांडनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. यामध्ये  जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन दिली जातात आणि त्यानंतर   ही बीजांडे बाहेर काढली जातात. पुढे पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्रजंतूदेखील काढले जातात आणि एका ट्यूब मध्ये  बीजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो. आयव्हीएफचे उपचार सुरु करण्यापूर्वी कमीतकमी तीन महीने आधीपासून तुमच्या मासिक पाळीच्या तारखा व त्याबाबत इतर बाबी नोंद करुन ठेवल्या तर उपयोग होईल. कारण उपचार करताना याची मदत होऊ शकते.गर्भधारणा होण्याची शक्यता नेमकी कधी आहे किंवा गर्भधारणेत नेमकी काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना यामुळे मदत होते. गर्भधारणेसाठी बीजांडचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो. यामुळे गर्भधारणा आणि गर्भाचे निरोगी आयुष्य टिकून राहण्याची शक्यता वाढते. गर्भधारणेसाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि गर्भधारणेसाठी स्त्रीची प्रजनन यंत्रणा मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते. गर्भवती महिलेची अंडी निरोगी असेल तर गर्भाचा विकास चांगला होतो. अंडाशयातील निरोगी अंडी स्त्रीच्या मासिक पाळीची अनियमितता, तिची भविष्यातील प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची क्षमता ठरवतात. IVF च्या प्रक्रियेत, स्त्रियांच्या अंडाशयात जास्तीत जास्त अंडी विकसित करण्यासाठी प्रारंभिक तपासणीनंतर 10 ते 12 इंजेक्शन्स दिली जातात जेणेकरून त्यांची अंडी वाढतात. त्यानंतर निरीक्षण केले जाते. त्यासाठी त्यांची अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासणी केली जाते. या इंजेक्शन्सच्या मदतीने आयव्हीएफ (IVF ) प्रक्रियेसाठी अंडी तयार केली जातात. अधिक अंडी IVF प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढवतात. अंडी आणि शुक्राणू प्राप्त केल्यानंतर, गर्भाधान प्रक्रिया केली जाते. अंड्याचे फलित करण्याच्या दोन पद्धती आहेत, इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) जेथे अंडी आणि शुक्राणूंना गर्भाधानासाठी पेट्री डिशमध्ये ठेवले जाते किंवा इंट्रासाइटोप्लाज्मिक शुक्राणू इंजेक्शन (ICSI) ज्यामध्ये एकच शुक्राणू अंड्याच्या साइटोप्लाझममध्ये इंजेक्ट केला जातो. अंडी आणि शुक्राणूंच्या फलनानंतर, भ्रूण इनक्यूबेटरमध्ये ठेवला जातो, जिथे गर्भाला विकसित आणि वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. गर्भाधानानंतर पाचव्या दिवशी, भ्रूण ब्लास्टोसिस्ट अवस्थेत विकसित होतो आणि तोपर्यंत तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतो. इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(Inamdar Multispecialty Hospital ) हे पुण्यातील सर्वोत्कृष्ट IVF उपचार (IVF treatment Hospital in Pune) रुग्णालयांपैकी एक आहे. त्यांच्या IVF तज्ञांना या क्षेत्रातील ज्ञान आहे आणि ते पुण्यातील सर्वोत्तम IVF डॉक्टर आहेत(Best IVF Doctor In Pune).आजवर अनेक जोडपी यांनी आनंदी पालकत्व यामुळे अनुभवल आहे. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

जाणून घ्या काय आहे आय व्ही एफ? Read More »

इन-विट्रो फर्टिलाइजेशन (आईवीएफ): प्रक्रिया, और जोखिम(In-Vitro Fertilization(IVF): Procedure, and Risks in Hindi)

आज कई विवाहित जोड़े हैं जो बच्चा पाने के लिए इन-विट्रो फर्टिलाइजेशन (In-Vitro Fertilization) उपचार करने की सोच रहे हैं। लेकिन इसमें दोनों को कुछ शारीरिक और मानसिक बाधाओं और समस्याओं का सामना करना पड़ता है। क्योंकि आईवीएफ के पहले चक्र में सफल गर्भाधान पूरी तरह से आपकी शारीरिक क्षमता और मानसिक स्थिति पर निर्भर करता है। अगर आप भी आईवीएफ ट्रीटमेंट(IVF Treatment  का इस्तेमाल कर माता-पिता बनना चाहते हैं तो इसकी  प्रक्रिया और जोखिम के बारेमे जानकारी होना  जरुरी है। इन-विट्रो फर्टिलाइजेशन की प्रक्रिया(IVF Process)- इन-विट्रो फर्टिलाइजेशन (In-Vitro Fertilization) यह एक कृत्रिम प्रक्रिया है जिसमें किसी महिला के अंडाशय(Ovary) से अंडे निकालकर उसका संपर्क द्रव माध्यम में शुक्राणुओं(sperms) से कराया जाता है। इसके बाद निषेचित अंडे को महिला के गर्भाशय में छोड दिया जाता है।इस प्रोसेस को लगभग दो से तीन हफ्ते का समय लगता है। एग और स्पर्म को मां के गर्भ में विकसित करने की बजाय लेबोरेटरी में विकसित किये जाते हैl  इस तरह तैयार भ्रूण को फाइन प्लास्टिक ट्यूब(fine plastic tube) के जरिए महिला के गर्भाशय में प्रतिरोपित किया जाता है।इनमें स्टैंडर आईवीएफ(Standard IVF), इक्सी और इस्सी पद्धति टेक्निक है। इन नई टेक्निक के कारण अब गर्भधारण करना सरल और आसान हो जाता  है। ये सारी प्रोसेस नेचुरल तरीके से होती है, जिनसे हेल्दी बच्चे का जन्म होता है। जैसा कि वीएफ उपचार लेने के फायदे हैं यानी जो माता-पिता नहीं बन पा रहे हैं उन्हें स्वाभाविक रूप से माता-पिता बनने का आनंद मिलता है और इसके कुछ जोखीम  भी हैं जिन्हें जानना आवश्यक है। आईवीएफ प्रक्रिया के जोखिम(Risks of IVF Procedure) – शारीरिक और मानसिक(physical and mental)– आईवीएफ उपचार कराने वाली महिलाओं को बहुत अधिक शारीरिक और मानसिक तनाव का अनुभव होता है।क्योंकि इलाज के दौरान महिलाओं को तरह-तरह के इंजेक्शन दिए जाते हैंlसमय से पहले जन्म -कुछ दुर्लभ मामलों में  समय से पहले जन्म बच्चे के लिए कई स्वास्थ्य समस्याएं पैदा कर सकता है।  एकाधिक गर्भावस्था(Multiple pregnancy)-आईवीएफ उपचार के माध्यम से एकाधिक गर्भावस्था हो सकती है। महिलाएं एक ही समय में तीन बच्चों को जन्म देती हैं। और इस प्रकार के गर्भधारण बहुत जटिल होते हैं क्योंकि ये माँ और बच्चे दोनों के लिए जीवन के लिए खतरा भी होते हैं। पुणे में इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल(Inamdar Multispeciality Hospital) एक अत्याधुनिक अस्पताल है जो कम लागत पर सर्वोत्तम स्वास्थ्य सेवा प्रदान करता है। यहां डॉक्टरों की टीम अपनी सामाजिक प्रतिबद्धता और समर्पण के लिए जानी जाती है। अस्पताल की पूरी टीम मरीजों की देखभाल करने और उनके परिवारों का समर्थन करने के लिए प्रतिबद्ध है। रोगी की देखभाल एक परिवार की तरह की जाती है ताकि समय पर दवा उपचार से रोगी जल्द से जल्द ठीक हो सके। पुणे के इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल(Inamdar Multispeciality Hospital)केंद्र में स्थित और अत्याधुनिक बुनियादी ढांचे के साथ, इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल सभी बीमारियों के लिए उत्कृष्ट स्वास्थ्य सेवा प्रदान करता है।

इन-विट्रो फर्टिलाइजेशन (आईवीएफ): प्रक्रिया, और जोखिम(In-Vitro Fertilization(IVF): Procedure, and Risks in Hindi) Read More »

In-Vitro Fertilization (IVF): Procedure, Preparation & Risks

IVF or In-Vitro Fertilization is a procedure through which a woman can conceive a child if she is facing trouble in fertilization naturally. Earlier, IVF was termed “test tube babies,” or babies fertilized outside a mother’s womb. The first ever baby fertilized externally is Louise Brown from England. How do you prepare for an IVF treatment? The quantity and quality of your eggs are tested through blood tests and ultrasounds. You and your partner will be tested for sexually transmitted diseases. The quality and quantity of semen or male fertility rate are also checked. The doctor would scan your uterine cavity through sonohysterography or hysteroscopy. Procedure You need to follow a few steps while preparing for an IVF treatment. Estrogen or pills- the doctors often suggest birth control pills regulate your menstrual cycle and restrict the formation of ovarian cysts. Ovarian stimulation- this step helps your body to produce numerous matured eggs instead of only one egg, with the help of certain medications. Egg recovery- The eggs produced by each ovary are extracted by a suction device and preserved in an incubator under supervision. Fertilization- sperm cells are injected into matured eggs to allow fertilization. Embryo transfer- once your embryo reaches the blastocyst stage, it is suitable to be transferred to your uterus. There can be two types of embryos: frozen embryos and fresh embryos. Pregnancy- once the embryo inserts itself into the lining of the uterus, pregnancy will occur. Blood, urine, or pregnancy will confirm your pregnancy. Risks Keeping in mind all the positive aspects, there are also some cons related to IVF. Miscarriage. A premature or underdeveloped baby. Ectopic pregnancy. Hemorrhage Multiple pregnancies. With the advent of technology and science, nothing is impossible. Live the life you dreamt about creating your small family! Visit or contact Inamdar Hospital in Pune to find a solution to your conceiving crisis. INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL – PUNE is an endeavor to alleviate the suffering of patients, by providing the best of healthcare at an optimal cost. A Multispeciality hospital that is centrally located and adorned with state–of–the–art infrastructure and an eminent panel of doctors are in a nutshell what we are all about. A highly sophisticated setup and a panel of super specialists functioning smoothly in a culture of care, commitment, dedication, and concern. Commitment To excellence and giving the patients and attendants, homely and secured facilities ensuring a speedy recovery. We understand the importance of your time. Administering a drug at regular intervals or prompt emergency care, our forte is precise time management which is important in healthcare.

In-Vitro Fertilization (IVF): Procedure, Preparation & Risks Read More »

IVF क्या है और कैसे किया जाता है? (Understanding the Steps of IVF)

IVF आईवीएफ अर्थात इन विट्रो फर्टिलाइजेशन In vitro fertilization (IVF) , यह गर्भधारण (Pregnancy) की एक कृत्रिम (artificially) प्रक्रिया है।पहले इसे टेस्ट ट्यूब बेबी (Test Tube Baby) के नाम से जाना जाता था।  जो महिला किसी कारण वश मां नाही बन पाती उनके लिये किसी वरदान से कम नहीं हैं| आजकल के व्यस्त जीवन और जीवनशैली के कारण महिलायें एवं पुरुष दोनों ही इनफर्टिलिटी (Infertility) का शिकार हो रहे हैं और परिणामस्वरूप निःसन्तानता व जीवन की सबसे बड़ी समस्या बन रही है। लेकीन IVF की सहायता से बहुत से दम्पति आसानी से माता-पिता बन पा रहें है। अब जानते हे यह प्रोसेस कैसे करते हैं (Understanding the Steps of IVF) – इस ट्रीटमेंट में महिला के अंडों और पुरूष के शुक्राणुओं (Sperms) को मिलाया जाता है। जब इसके संयोजन से भ्रूण बन जाता है, तब उसे वापस महिला के गर्भ में रख दिया जाता है। यह प्रक्रिया कई चरणों में पूरी होती है, जिनमें ओवेरियन स्टिमुलेशन (Ovarian Stimulation) , महिला की ओवरी से एग (Egg) निकालना, पुरूष से स्पर्म (Sperm) लेना, फर्टिलाइजेशन (Fertilisation) और महिला के गर्भ में भ्रूण को रखना शामिल है। IVF के एक साइकल में 2-3 सप्ताह लग सकते हैं। 1) एग स्टिमुलेशन (Egg Stimulation): इसमे महिला की ओवरी में बनने वाले एक अंडे की जगह कई अंडे विकसित किए जाते हैं। इसके लिए हॉर्मोन्स के इंजेक्शन दिए जाते हैं| अल्ट्रासाउंड के जरिए देखा जाता है कि अंडे ठीक से तैयार हो रहे हैं या नहीं, कितने अंडे तैयार हो रहे हैं आदि। इस पूरी प्रक्रिया को एग स्टिमुलेशन कहते हैं। जब सारे अंडे एक ही साइज के हो जाते हैं, तो महिला को बेहोश करके अंडे निकाल लिए जाते हैं। 2) स्पर्म लेना (Sperm Collection)- टेस्टीक्यूलर एस्पिरेशन (Testicular Sperm Aspiration ) की मदद से भी शुक्राणु या स्पर्म लिए जा सकते हैं| स्पर्म देने के बाद डॉक्टर लैब में स्पर्म को स्पर्म फ्लूइड से अलग करते हैं। 3) फर्टिलाइजेशन (Fertilisation)- अब पुरूष के स्पर्म (sperms) को महिला के अंडों के साथ मिलाया जाता है और रातों-रात फर्टिलाइज किया जाता है। 4)​ भ्रूण को गर्भ में रखना (Embryo transfer) – 3 से 5 दिन बाद 5 दिन के भ्रूण को महिला के गर्भ में रख दिया जाता है।भूण रखने के बाद आप नॉर्मल लाइफ जी सकती हैं। हालांकि अब ओवरी का आकार पहले से बढ़ा हो जाता है, ऐसे में किसी भी असामान्य गतिविधि ना करने की डॉक्टर सलाह देते हैं| इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल (Inamdar Multispeciality Hospital) मे आईवीएफ (IVF) प्रक्रिया एक्स्पर्ट डॉक्टर और टीम करते है|  कई स्त्री पुरूष इसका लाभ लेकर माता पिता बन गये  हैं| पुणे में इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल (Inamdar Multispeciality Hospital) एक अत्याधुनिक अस्पताल है जो कम लागत पर सर्वोत्तम स्वास्थ्य सेवा प्रदान करता है। यहां डॉक्टरों की टीम अपनी सामाजिक प्रतिबद्धता और समर्पण के लिए जानी जाती है। अस्पताल की पूरी टीम मरीजों की देखभाल करने और उनके परिवारों का समर्थन करने के लिए प्रतिबद्ध है। रोगी की देखभाल एक परिवार की तरह की जाती है ताकि समय पर दवा उपचार से रोगी जल्द से जल्द ठीक हो सके। पुणे के केंद्र में स्थित और अत्याधुनिक बुनियादी ढांचे के साथ, इनामदार मल्टीस्पेशलिटी अस्पताल (Inamdar Multispeciality Hospital) सभी बीमारियों के लिए उत्कृष्ट स्वास्थ्य सेवा प्रदान करता है।

IVF क्या है और कैसे किया जाता है? (Understanding the Steps of IVF) Read More »