Inamdar Hospital

020-66812333

9372619219

Breast Cancer Doctor in Pune

स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना विचारायचे प्रश्न(Questions to Ask Your Doctor During Breast Cancer Treatment in Marathi)

स्तनाचा कर्करोग निदान झाल्यावर काही प्रश्न तुमच्या डॉक्टरांना अवश्य विचारा कारण तुम्हाला मिळालेली उत्तरे तुम्हाला तुमच्या स्तनाच्या कर्करोगाचे  उपचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. या प्रश्नांची उत्तरे कदाचित डॉक्टर एकाचवेळी सांगू शकणार नाहीत, पण ती विचरण्यास कुठलीही भीती मनात बाळगू नका. मला कोणत्या प्रकारचा स्तनाचा कर्करोग आहे? स्तनाचा कर्करोग सर्व सारखा नसतो. डॉक्टर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकृत करतात. सुरुवात करण्यासाठी कर्करोगाच्या पेशींचा उगम कुठे होतो हे समजणे महत्वाचे असते. तुमचा कर्करोग पसरू शकतो की नाही हे त्यांचे मूळ पाहून ठरवता येते. बहुतेक स्तनाचा कर्करोग – 70% ते 80% –  दुधाच्या नलिकांमध्ये सुरू होतो. 10% स्तनाचा कर्करोग दूध उत्पादक ग्रंथी किंवा लोब्यूल्समध्ये सुरू होतो आणि त्यांना इनवेसिव्ह लोब्युलर कार्सिनोमा म्हणतात. 1) माझ्या कर्करोगाचा टप्पा काय आहे? कर्करोगाची स्थिती आणि तो किती पसरला आहे हे निर्धारित करण्यासाठी संख्या किंवा अक्षर कोड वापरणाऱ्या विविध प्रणाली आहेत.तुम्ही स्टेज 0 ते IV ऐकले असेल, जे ट्यूमरचा आकार आणि मेटास्टेसिसची व्याप्ती दर्शवतात. 2) माझा ट्यूमर किती मोठा आहे? ट्यूमरचा आकार हा आणखी एक घटक आहे जो तुमचा उपचाराचा कोर्स ठरवेल. तुमचे डॉक्टर तुमच्या ट्यूमरचा आकार “स्टेज” करण्यासाठी वापरतात किंवा तुमच्या कर्करोगाचे आणखी वर्गीकरण करतात. 3) माझ्या लिम्फ नोड्समध्ये कर्करोग आहे का? तुमचा स्तनाचा कर्करोग तुमच्या लिम्फ नोड्समध्ये पसरला आहे की नाही हे विचारणे मह्त्वाचे ठरते. तुमच्या रोगाच्या तीव्रतेचा अंदाज येतो.जेव्हा स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी लिम्फ नोड्समध्ये पसरतात, तेव्हा अधिक तीव्र  उपचार पर्यायांवर विचार करावा लागतो. 4) मला शस्त्रक्रियेची गरज आहे का आणि मला कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागेल? काही स्तनाचा कर्करोग सुरुवातीला शस्त्रक्रियेने काढला जाऊ शकत नाही. इतर प्रकरणांमध्ये, ऑपरेशन करायचे की नाही आणि शस्त्रक्रियेचा प्रकार कर्करोगाच्या स्टेजवर, ट्यूमरचा आकार आणि स्थान, तुमच्या स्तनाचा आकार आणि तुमची वैयक्तिक पसंती यावर अवलंबून असू शकतो. 5) माझ्या ट्यूमरचा दर्जा काय आहे? पेशी जितक्या जास्त असामान्य दिसतील, तितक्या लवकर वाढण्याची आणि पसरण्याची शक्यता जास्त असते. ग्रेड सहसा I ते III पर्यंत मोजले जातात. याशिवाय मला रेडिएशनची गरज आहे का?माझे इस्ट्रोजेन रिसेप्टर आणि प्रोजेस्टेरॉन रिसेप्टरची स्थिती काय आहे?मला स्तनाची पुनर्रचना करावी आणि कधी करावी? मला केमोथेरपीची गरज आहे का? मला  कोणती दीर्घकालीन औषधे घ्यावी लागतील? हे सुद्धा प्रश्न विचारून घ्या. अनेक ठिकाणी कर्करोग निदान झाल्यावर रुग्ण घाबरून जातात आणि योग्य माहिती घेत नाहीत. पण अश्यावेळी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रश्न विचारल्यास योग्य उपचार मिळण्यास आणि लवकर बरे होण्यास रुग्णाला मदतच होते. इनामदार हॉस्पिटलमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे तज्ञ डॉक्टरांकडून समजून घ्या आणि योग्य उपचार लगेच सुरु करा. Inamdar Multispeciality Hospital पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना विचारायचे प्रश्न(Questions to Ask Your Doctor During Breast Cancer Treatment in Marathi) Read More »

Breast Cancer- Symptom Causes and Treatment

Besides non-melanoma skin cancer, Breast Cancer is the most frequent cancer in women and the second leading cause of cancer-related mortality among women. Breast cancer develops from a proliferation of cells lining the milk ducts and lobules of the breast. These cells multiply without control and may metastasize to other organs. While breast cancer is more frequent in women, both men and women are at risk. It is not exclusive to women and may affect trans and non-binary persons as well. And it’s not only women who develop this cancer; transgender and gender nonconforming persons are at risk, too. In certain cases, a transgender woman’s higher risk of this cancer may be traced back to the use of hormone therapy to achieve the desired gender transition. Malignant changes in the Breast Cancer Some patients with breast cancer have no warning signs until the disease is discovered during a routine screening mammography or medical visit. New lumps or thickening in the breast, particularly if it’s just in one breast Nipple sores Change in the form of the nipple Nipple discharge or turning in Breast Skin dimpling Discomfort or swelling in the armpit Rash or red swollen breasts Persistent soreness in one breast that persists beyond the end of a woman’s menstrual cycle. Roots of Breast Cancer Exposure to female hormones, family history, being of Ashkenazi Jewish descent, and having a mutation in the BRCA2 or BRCA1 gene raise the risk of this cancer (natural and administered) beginning menstruation before the age of 12; having a family history of this cancer; having a history of certain, noncancerous breast diseases. Diagnosis Its diagnostic tests may include: Body Check-up If you or your doctor observe any changes to your breasts, or if mammography reveals anything worrisome, your doctor will do a full breast examination and examine the lymph nodes above your collarbone and above your arms. Your doctor will enquire about your health and the presence or absence of cancer history in your family. Mammograms Mammograms are low-dose x-rays that may detect abnormalities in the breast tissue that might otherwise go undetected during a regular physical check-up. If you have breast implants, please inform the technician before beginning the mammography. Conclusion If you want a good Hospital for treating this cancer or identifying the symptoms of this cancer, get in touch with the Inamdar Hospital one Best  Breast Cancer Hospital in Pune. About Inamdar Hospital INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL – PUNE is an endeavor to alleviate the suffering of patients, by providing the best of healthcare at an optimal cost. A Multispeciality hospital that is centrally located and adorned with state–of–the–art infrastructure and an eminent panel of doctors is in a nutshell what we are all about. A highly sophisticated setup and a panel of super specialists functioning smoothly in a culture of care, commitment, dedication, and concern. Commitment To excellence and giving the patients and attendants, homely and secured facilities ensuring a speedy recovery. We understand the importance of your time. Administering a drug at regular intervals or prompt emergency care, our forte is precise time management which is important in healthcare.

Breast Cancer- Symptom Causes and Treatment Read More »