Inamdar Hospital

kidney surgery hospital in pune

गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया(knee replacement surgery in Marathi)

एखादे मशिन जुने झाल्यावर त्याचे जुने भाग करकरायला लागतात किंवा आवाज करायला लागतात. तसेच आपल्या शरीराचेही असते. वयोमानाने किंवा काही इतर कारणानी अवयव तक्रार करायला लागतात. जसजसे वय वाढते तसतसे हाडांची झीज होते आणि गुडघेदुखीची समस्या (Knee pain problems) उद्भवते.आपल्या संपूर्ण शरीराचा भार वाहणारे पाय दुखू लागतात. पायाचा महत्वाचा सांधा म्हणजे ‘गुडघा’. आजकाल बरेच लोक या गुडघेदुखीने त्रस्त असतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. पण जेव्हा दुखणे असह्य होते, सर्व उपाय संपतात तेव्हा ‘शस्त्रक्रिया’ हा शब्द कानावर पडतो. उगीच भीती वाटते. शंका मनात येतात. गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया (Knee Replacement Surgery) म्हणजे काय ते समजून घेऊयात. गुडघेदुखीची सुरुवात सौम्य वेदनेने सुरु होते. कालांतराने वेदना तीव्र होत जातात. चालायला, चढ उतर करायला किंवा मांडी घालून बसायला, उठायला त्रास होऊ लागतो. पेन किलर(Painkillers)  व इतर औषधोपचाराचा परिणाम होईनासा होतो तेव्हा डॉक्टर  शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. शस्रक्रियेची गरज आहे की नाही हे गुडघ्याच्या एक्सरे (x-ray) वरून समजते. एक्सरेमध्ये  हाडांची झालेली झीज , एकमेकांवर होणारे घर्षण याची माहिती कळते. हाडांची झीज जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी गुडघा बदलण्याची गरज पडते.  प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये(Transplant Surgery) खराब झालेले सांधे बदलले (Joint Replaced) जातात. त्याजागी धातू, प्लास्टिक किंवा सिरामिकचे सांधे बसवले जातात. गुडघा प्रत्यारोपणाच्या सध्या प्रचलित अशा तीन पद्धती आहेत. टोटल नी रिप्लेसमेंट(Total Knee Replacement) : यात संपूर्ण गुडघा म्हणजे घुडघ्याची वाटी बदलली जाते. गुडघ्याच्या शिरा खराब असतील , हाडांची जास्त झीज झाली असेल , हाडांना इजा झाली असेल तर अशी शस्त्रक्रिया करावी लागते. अंशत: नी रिप्लेसमेंट(Partial Knee replacement): गुडघ्याचा काही भाग यात बदलला जातो. हाडांच्या कमजोरीमुळे अशा प्रकारची शस्त्रक्रिया लागते लागते.  कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंट(Complex Knee Relacement): गुडघ्याची आधी एखादी शास्त्रक्रिया झालेली असेल किंवा संधीवातामुळे खूप त्रास होत असेल तर ही शस्त्रक्रिया करावी लागते.  या सर्व शस्त्रक्रियांनंतर रुग्णाला योग्य उपचार पद्धतीने चालण्यास मदत केली जाते.  पूर्वीपेक्षा गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या शास्त्रक्रियेत(Knee Transplantation Surgery)  खूप सुधारणा झालेली आहे. गुडघ्याची वाटी, सांधे बदलून नीट बसवले तरच शस्त्रक्रिया यशस्वी होते. रोबोटिक तंत्रज्ञानाचा(Robotic technology)वापर करून आधीच आतील रचना कशी असेल हे कॉम्पुटरवर पाहता येते. चुका टाळता येतात. शास्त्रक्रिया 100% यशस्वी होण्याचे प्रमाण पण या तंत्रज्ञानामुळे वाढले आहे. शस्त्रक्रियेनंतर 12 ते 24 तास मदतीने चालण्याचा प्रयत्न करू शकतात. रूग्णांना बर्‍यापैकी बरे होण्यासाठी 4 ते 12 आठवडे कालावधी लागतो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना सहसा पहिल्या काही दिवस थकल्यासारखे वाटते. गुडघा दुखणे आणि अस्वस्थता जाणवते, विशेषत: जेव्हा ते हलवत असताना किंवा चालण्याचा प्रयत्न करतात. परंतु योग्य औषधे दिल्याने तोही त्रास जाणवत नाही.इनामदार हॉस्पीटल मध्ये ही शस्त्रक्रिया तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. आजवर अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. आमच्या तज्ञांकडून गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया (Knee Replacement Surgery) या विषयाबद्दल सर्व जाणून घ्या आजच इनामदार हॉस्पिटलमध्ये (Inamdar Hospital) आम्हाला भेट द्या! पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.  

गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया(knee replacement surgery in Marathi) Read More »

Kidney Stones- Symptoms, Causes, Types and Treatment

Kidney stones consist of hard deposits made up of salts and minerals that occur inside the kidneys. Some medical conditions, diet, medications, and supplements are the contributing factors to kidney stones. They can affect the urinary tract from the kidneys to the urinary bladder. Stones form due to the concentration of urine that makes the minerals crystallize and stick to each other. Symptoms of kidney stones: A cramping and sharp pain in the side and the back is a symptom of kidney stones. This feeling extends to the groin and lower abdomen. The pain goes and comes in the form of waves. It is because the body tries to eliminate kidney stones. Some other symptoms of kidney stones are as follows. Need to urinate Vomiting and nausea Having a burning feeling while urinating Urine is red or dark in color due to the presence of blood that causes the urine to have some amounts of red blood cells Men can feel pain at the top of their penis Kidney stones- Causes: If a person drinks a low amount of water, exercises very little or too much, eats food that contains a great amount of sugar and salt, and suffers from obesity, they can have kidney stones. Eating fructose can pose a risk to the formation of kidney stones. It is present in corn syrup and table sugar. Types of kidney stones: 1. Uric acid It is the type of kidney stone that occurs from shellfish and organ meat that have high concentrations of the natural chemical compound called purines. This can result in the formation of kidney stones. 2. Cystine These types of kidney stones are rare. They usually run in families. 3. Struvite Struvite stones occur due to infections that affect the upper urinary tract. 4. Calcium oxalate This stone is a result of the combination of calcium and oxalate in urine. Inadequate intake of fluid and calcium can result in this condition. Treatment: The treatment for kidney stones consists of medication and surgery. Inamdar Multispeciality Hospital provides the best kidney stone treatment with the best practices of experts. Conclusion: If you require treatment for kidney stones, you can contact Inamdar Hospital in Pune. The Urology Department at IMH has a very properly skilled group of Urologists in Pune available at Inamdar Multispeciality Hospital Fatima Nagar Pune. Several doctor team is available for Urology treatment.  

Kidney Stones- Symptoms, Causes, Types and Treatment Read More »

Best Dialysis Center in Pune

Dialysis refers to a procedure that helps to get rid of excess fluid and waste products from your blood. It is done when your kidneys do not function optimally. During the process, the blood gets diverted to a mention for getting cleaned. Generally, kidneys filter out the blood and eliminate waste products and fluids that are harmful by transforming them into urine to pass out from one’s body. When does one need dialysis? When kidneys cease to function properly, one needs dialysis to filter out waste from the blood. What are the different kinds of dialyses? Hemodialysis: A machine eliminates blood from the body and filters it with the help of a dialyzer, and provides clean blood for your body. This process can take up to three or five hours. Peritoneal dialysis: In this procedure, small blood vessels in the peritoneum filter the blood with a dialysis solution. It is a cleansing liquid that comes with additives, salt, as well as water. What are the risks of dialyses? Risks of hemodialysis: Cramping of muscle Difficulty in sleeping High potassium levels in the blood Sepsis Low blood pressure Risks of peritoneal dialysis: Weakening of abdominal muscle Gaining weight Fever High blood sugar Pain in the stomach How to get ready for dialysis? Prior to your first treatment of dialysis, your doctor will implant either a device or a tube surgically to get access to the bloodstream. It is a fast procedure. Hence, you will be able to get back home on that day itself. During your dialysis treatment, make sure to wear comfortable clothes. You must also follow the instructions that your doctor gives you. This can consist of fasting for a period of time before getting the treatment. Conclusion: If you require dialysis, you can reach out to Inamdar Hospital in Pune.

Best Dialysis Center in Pune Read More »