स्त्रियांना रजोनिवृत्ती(Menopause) का होते, त्याची लक्षणे कोणती, कोणत्या वयात सुरू होतात

रजोनिवृत्तीची(Menopause) सुरुवात साधारणपणे 45 ते 50 या वयात स्त्रियांमध्ये होते, याचा अर्थ प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी पूर्ण थांबते. जर एखाद्या महिलेला सलग 12 महिने मासिक पाळी येत नसेल, तर ती रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचली आहे असे म्हणतात. रजोनिवृत्तीपूर्वी(Menopause) महिलांना अनेक प्रकारची लक्षणे जाणवू शकतात.. यासोबतच महिलांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळीही कमी होते. यामुळे स्त्रीमधील […]

स्त्रियांना रजोनिवृत्ती(Menopause) का होते, त्याची लक्षणे कोणती, कोणत्या वयात सुरू होतात Read More »